|Thursday, August 22, 2019
You are here: Home » maratha morcha

maratha morcha

मराठा मोर्चातून परताना पाच जणांचा मृत्यू

ऑनलाइन टीम / मुंबई  : मुंबईतील मराठा मोर्चात सहभागी होऊन घरी परतणाऱया पाच जाणांचा अपघाती मृत्यू झाला. मुंबईतील वडाळय़ात काल संध्याकाळी ट्रकने दिलेल्या धडपेत चेंबुरमधल्या दोघांचा मृत्यू. तर तिकडे येवला – औरंगाबाद मार्गवर झालेल्या तिहेरी अपघातात तिघांचा मृत्यू झाला याज अपघातात चार जण गंभीर जखमी झाले आहेत. विशेष म्हणजे हे सताही जण मुंबईतल्या कालच्या मराठा मूकमोर्चावरून घरी परतत होते. ...Full Article

मराठा समाजाचा 10 मेला आता अर्धनग्न मोर्चा

  ऑनलाईन टीम / पुणे : सकल मराठा समाजाच्या वतीने मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी येत्या 10 मे रोजी पुण्यात तरुणांचा अर्धनग्न मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती सकल मराठा समाजाचे प्रा. ...Full Article

मराठा आरक्षणाच्या याचिकेवर 27 फेब्रुवारीला सुनावणी

ऑनलाईन टीम / मुंबई: मराठा आयक्षणाच्या मागणीसाठी राज्यभर मुक मोर्चे आयोजित करण्यात आले त्यानंतर आज पुन्हा सरकारचे लक्ष वेधण्यासाठी राज्यात चक्का जाम आंदोलन करण्यात आले. त्यापार्श्वभूमीवर उच्च न्यायलायाने   ...Full Article

मराठा आरक्षणासाठी आज राज्यात चक्का जाम आंदोलन

ऑनलाईन टीम / मुंबई : मराठा आरक्षणासह विविध मागण्यांसाठी राज्यभरात विराट मुक मोर्चे काढण्यात आली त्यानंतर आता सरकारचे लक्ष वेधण्यासाठी मराठा क्रांती मोर्चाने आज राज्यभर चक्का जाम आंदोलनाचा इशारा दिला आहे. ...Full Article

आता 6 मार्चला मुंबईत मराठा मोर्चा

ऑनलाईन टीम / मुंबई : येत्या 31 जानेवारीला मुंबईत होणारा मराठा समाजाचा मोर्चा पुढे ढकलण्यात आला असून आता 6 मार्चला मुंबईत मराठा क्रांती मोर्चाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती ...Full Article

मुंबईत 31 जानेवारीला धडकणार मराठा मोर्चाचे वादळ

ऑनलाईन टीम / औरंगाबाद : राज्यभरातून मराठा समाजाच्या वतीने मूक मोर्चाचे आयोजन करण्यात आले. आता या मराठा मोर्चाचे वादळ मुंबईत 31 जानेवारीला धडकणार आहे. या मोर्चाच्या माध्यमातून मराठा समाजाच्या ...Full Article