|Thursday, January 17, 2019
You are here: Home » mns

mns

मनसे नेते संदीप देशपांडेसह इतर आठ जणांना पोलिस कोठडी

ऑनलाईन टीम / मुंबई : काँग्रेस कार्यालयाची तोडफोड केल्याप्रकरणी मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांच्यासह आठ जणांना सोमवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. या हल्ल्यानंतर संदीप देशपांडे यांनी काँग्रेसच्या कार्यालयावर मनसेने सर्जिकल स्ट्राईक केला,असे सांगत हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली होती. त्यानंतर पोलिसांनी देशपांडे यांना ताब्यात घेतले होते.त्यांच्यासह अन्य कार्यकर्त्यांवर दंगल,घुसखोरी आणि नासधूस या कलमांअंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले होते.या हल्ल्यानंतर काँग्रेस-मनसेमध्ये ...Full Article

महाराष्ट्र महानच आहे, त्यासाठी परप्रांतीयांची गरज नाही : मनसे

ऑनलाईन टीम / मुंबई : मुंबई आणि महाराष्ट्र महान होता ,आहे आणि राहिल ,महाराष्ट्राला महान बनवण्यासाठी परप्रांतीयांची गरज नाही,अशा शब्दांत मनसेने मुख्यमंत्र्यांना सुनावले आहे. मुंबईला महान बनविण्यात परप्रांतीयांचा वाटा ...Full Article

शिवसेनेत गेलेले ‘ते’ नगरसेवक पुन्हा मनसेत येणार ?

ऑनलाईन टीम / मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला रामराम ठोकून शिवसेनेत गेलेल्या सहा नगरसेवकांपैकी 4 नगरसेवक पुन्हा स्वगृही परतणार असल्याचे सांगितले जात आहे. या चार नगरसेवकांनी पुन्हा मनसेत येण्याची ...Full Article

जळगावच्या महापौरपदी मनसेचे ललित कोल्हे

जळगाव / प्रतिनिधी : जळगावच्या महापौरपदी ललित कोल्हे यांची गुरुवारी बिनविरोध निवड करण्यात आली. सुरेशदादा जैन यांच्या खान्देश विकास आघाडीने जळगाव शहरावर आपली सत्ता असल्याचे याद्वारे दाखवून दिले. भाजपा ...Full Article

घर विक्री करताना शाकाहारी – मांसाहारी भेद करू नका : मनसे

आनलाईन टीम / मुंबई  : मुंबईत घर विक्री करताना शाकाहारी -मांसाहारी असा भेद करू नका, अन्यथा मनसे स्टाईल धडा शिकवू, असा इशारा मनसेने मुंबईतील सर्व बिल्हडरांना दिला आहे. ‘मुंबईत ...Full Article