|Wednesday, February 20, 2019
You are here: Home » modi

modi

बलात्कार ही विकृतीच ; मोदींचे कठुआप्रकरणी वक्तव्य

ऑनलाईन टीम / लंडन : बलात्कार हा बलात्कारच असतो, बलात्कार ही एक विकृती आहे’, अशी प्रतिक्रिया पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कठुआ बलात्कारप्रकरणी दिली आहे. लंडनमधल्या ‘भारत की बात’ कार्यक्रमात ते बोलत होते. कठुआमध्ये 8 वर्षीय बालिकेवर अत्यंत निर्घृण आणि निर्दयी पद्धतीने बलात्कार करण्यात आला. त्यानंतर आरोपींच्या समर्थनार्थ जम्मू-काश्मीरमधल्या बार काऊन्स्लिने मोर्चाही काढला.यामध्ये हिंदुत्तवाद्यांचा समावेश होता.त्यामुळे संपूर्ण देशभरात संतापाची लाट पसरली ...Full Article

मोदींनी देशातील बँकिंग व्यवस्थेचे वाटोळे केले : राहुल गांधी

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशातील बँकिंग व्यवस्थेचश वाटोळे केल्याची घणाघाती टीका काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केला आहे. देशात काही राज्यात निर्माण झालेल्या चलन ...Full Article

पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या उपोषण करणार

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह उद्या भाजपाचे नेते उपोषण करणार आहेत. विरोधी पक्षांनी गोंधळ करून अर्थसंकल्पीय अधिवेशनात कामकाज रोखून धरल्याच्या निषेध म्हणून भारतीय जनता ...Full Article

न्यू इंडियाला सशक्त करणारा अर्थसंकल्प : पंतप्रधान मोदी

 ऑनलाईन टीम  / नवी दिल्ली : यंदाचा अर्थसंकल्प हा न्यू इंडियाला सशक्त करणारा अर्थसंकल्प असल्याचा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज येथे व्यक्त केला. अर्थमंत्री अरुण जेटली यांनी देशाचा ...Full Article

रोजगार निर्मिती करण्यात सरकार अपयशी ; पी.चिदंबरम

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली ‘भजी विकणे हे नोकरी असेल तर, भिक मागणे हे सुध्दा रोजगार आहे’, असा टोला काँग्रेसचे नेते पी.चिदंबरम यांनी पंतप्रधान मोदी यांना लगावला आहे. पंतप्रधान ...Full Article

बजेट सर्वांना खुश करणारे नसेल ; मोदींचे संकेत

ऑनलाइन टीम / नवी दिल्ली : केंद्र सरकारकडून येत्या 1 फेबुवारीला मांडण्यात येणारे अर्थसंकल्प सर्वांना खुश करणारे नसेल.यामध्ये सरकारकडून अर्थिक सुधारणांना दिशा देण्यावर भर असणार आहे.असे संकेत पंतप्रधान नरेंद्र ...Full Article

जगभरातील तीन अव्वल नेत्यांमध्ये मोदींचा समावेश

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली: जगातील अव्वल तीन नेत्यांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा समावेश झाला आहे. गॅलप इंटरनॅशनल असोसिएशन आणि सी वोटर इंटरनॅशनल सर्व्हेने जगातील नेत्यांचे रॅकिंन जाहीर केले. ...Full Article

गुजरातमध्ये मोदी फर्स्टक्लास, राहुलही पास!

ऑनलाईन टीम / अहमदाबाद  : गुजरात विधानसभा निवडणुकीत भाजपाने अपेक्षेप्रमाणेबाजी मारली असली, तरी पंतप्रधान नरेंद मोदी यांच्या या बालेकिल्ल्यात काँग्रेसनेही मुसंडी मारल्याचे दिसत आहे. त्यामुळे मोदी फर्स्टक्लास असले, तरी ...Full Article

पंतप्रधान मोदी- राहुल गांधी यांच्या रोड शोला पोलिसांनी नाकारली परवानगी

ऑनलाईन टीम / अहमदाबाद : गुजरात विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता गुप्तचर विभागाने (आयबी)वर्तवली आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या रोड शोला ...Full Article

भारत देशच माझे माता-पिता ; मोदींचे काँग्रेसला प्रत्युत्तर

ऑनलाईन टीम / अहमदाबाद  : जे काँग्रेस नेते माझे आई- वडिल कोण आहेत विचारतात त्यांना मला सांगायचे आहे की, भारत देशच माझे माता-पिता असून माझ्या आयुष्यातील प्रत्येक क्षण देशाला ...Full Article
Page 1 of 41234