|Monday, July 16, 2018
You are here: Home » MUM-APP

MUM-APP

कल्याण-डोंबिवली महानगरपालिका बरखास्त करा – कॉंग्रेसची मुख्यमंत्र्यांकडे मागणी …

कल्याण / प्रतिनिधी बेकायदा बांधकामे, 27 गावांचा महापालिकेत राहण्यास विरोध, महापालिकेतील भ्रष्ट अधिकारी, वायू प्रदूषण, पाणी प्रदूषण, घाणीचे साम्राज्य,  पालिकेच्या रुग्णालयाची दुरावस्था आणि खड्डय़ामुळे गेलेले 5 जीव एकूणच महापालिका प्रशासनाचा गलथान कारभार चव्हाटयावर आल्याचा आरोप करत  कॉंग्रेसचे प्रदेश प्रतिनिधी तथा माजी  नगरसेवक संतोष केणे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देऊन महानगरपालिका बरखास्त करा अशी मागणी केली आहे. तसेच ...Full Article

पालकमंत्री पालिका अधिकाऱयांवर बरसले

अधिकाऱयांचे धाबे दणाणले : अपघातात मयत झालेल्या कुटुंबाला आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार : पालकमंत्र्यांचे आश्वासन कल्याण / प्रतिनिधी कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीत रस्त्यावरील खड्डय़ांमुळे पाच जणांचा अपघाती ...Full Article

नवयुग वाचनमालेने अनेक पिढय़ा घडवल्या

मीना देशपांडे यांचे कौतुकोद्गार; आचार्य अत्रे कट्टा आयोजित शिक्षक नवयुग वाचनमाला स्पर्धेला भरघोस प्रतिसाद मुंबई / प्रतिनिधी लहान मुलांच्या पाठय़पुस्तकात अतिशय रुक्ष भाषेत साहित्य लिहिल्याने ते लहान मुलांना मुळीच ...Full Article

हँकॉक पूल रखडल्याने कुचंबणा

या आठवडय़ात रेल्वे, पालिका अधिकाऱयांची बैठक स्थायी समिती अध्यक्ष रेल्वेला जाब विचारणार मुंबईतील 445 पुलांपैकी एक असलेल्या माझगाव, एल्फिन्स्टन येथील हँकॉक रेल्वे पुलांचे काम गेल्या तीन वर्षांपासून रखडले आहे. ...Full Article

डहाणूच्या किनाऱयावर जखमी कासवांचा ओघ

प्रतिनिधी उत्कर्षा पाटील, मुंबई डहाणू परिसरातील किनाऱयांवर गेल्या चार दिवसांत मोठय़ा प्रमाणात जखमी अवस्थेत काही कासवे आढळली. या कासवांमध्ये एक जुहू किनाऱयावरुन जखमी अवस्थेत सापडलेल्या कासवाचाही समावेश आहे. या ...Full Article

अंधेरी दुर्घटनेनंतर मध्य रेल्वेही सतर्क

प्रतिनिधी मुंबई अंधेरी पुलाच्या दुर्घटनेनंतर पश्चिम रेल्वेसोबत मध्य रेल्वेही सतर्क झाली आहे. रेल्वे मार्गावर असणाऱया धोकादायक पुलांची पाहणीला सुरुवात झाली असून मध्य रेल्वेने आपल्या हद्दीतील पादचारी आणि उड्डाण पुलासह ...Full Article

कल्याण-मलंग रोडचा वर्षभरात चौथा बळी

प्रतिनिधी कल्याण कल्याण-मलंग रोडवरील द्वारली गावाजवळील तबेल्यात काम करणारी अण्णा नावाची व्यक्ती बुधवारी रस्त्यावरील खड्डय़ात पाय घसरून पडली. यावेळी जाणाऱया ट्रक खाली आल्याने त्यांचा जागीच मफत्यू झाल्याची घटना सकाळी ...Full Article

दादर रेल्वे स्थानकाबाहेर फुलविक्री करण्यास मनाई

प्रतिनिधी मुंबई दादर रेल्वे स्थानक परिसरात फुलविक्री करण्याच्या परवानगीसाठी न्यायालयाची पायरी चढलेल्या फेरीवाल्यांना दिलासा देण्यास नकार देत फुलविक्री करण्याची मागणी मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळून लावली. दादर पश्चिम येथील रेल्वे ...Full Article

अविनाश जोशी यांना गिरिमित्र जीवनगौरव सन्मान

प्रतिनिधी मुंबई यंदाचा गिरिमित्र जीवनगौरव सन्मान नाशिकचे ज्येष्ठ गिर्यारोहक अविनाश जोशी यांना देण्यात येणार आहे. अभिजीत बर्मन उर्फ बाँग, मिलिंद पोटे यांना गिरिमित्र गिर्यारोहक सन्मान, तर विलास जोशी, निरंजन ...Full Article

पेणजवळ एसटीचा अपघात ; 15 जण जखमी

प्रतिनिधी मुंबई एसटी बसच्या अपघातांची मालिका सुरुच असून पेणजवळील वरवणे येथे समोरुन येणाऱया वाहनाला वाचवण्याचा प्रयत्नात चालकाचे बसवरील नियंत्रण सुटून बसचा अपघात झाला. या अपघातात 15 प्रवासी जखमी झाले ...Full Article
Page 1 of 9812345...102030...Last »