|Sunday, January 21, 2018
You are here: Home » mumbai

mumbai

जीग्नेश -उमरच्या कार्यक्रमावरून मुंबईत राडा ; कार्यकर्त्यांची धरपकड

ऑनलाईन टीम / मुंबई : परवानगी नाकारल्यानंतरही कार्यक्रम घेण्यावर ठाम असलेल्या छात्रभारतीच्या कार्यकर्त्पंना अखेर पोलिसांनी उचलले आहे. विलेपार्ल्यात जमावबंदीचे कलम 144 लागू करण्यात आले आहे. भीमा कोरेगाव प्रकरणानंतर मुंबईसह महाराष्ट्रात झालेला हिंसाचार लक्षात घेऊन मुंबई पोलिसांनी दलित नेते जिग्नेश मेवाणी आणि उमर खालिद यांचा सहभाग असलेल्या छात्रभारती विद्यार्थी संघटनेच्या कार्यक्रमाला परवानगी नाकारली. असे असले, तरी कार्यक्रमाच्या आयोजनावर छात्र भारती ...Full Article

महाराष्ट्र बंद : मुंबईच्या डबेवाल्यांची सेवा बंद

ऑनलाईन टीम / मुंबई : सोमावरी झालेल्या भीमा-कोरेगाव प्रकरणाचे पडसाद राज्यभर उमटत असतानाच भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी आज महाराष्ट्र बंदीची हाक दीली आहे. आज सकाळीपासूच मुंबई, ...Full Article

राजपथावर शिवराज्याभिषेकाचा दिसणार दिमाख

प्रतिनिधी, मुंबई राजपथावर प्रजासत्ताक दिनी होणाऱया पथसंचलनासाठी राज्याच्यावतीने यंदा शिवराज्याभिषेकाचा चित्ररथ साकारण्यात येणार आहे. प्रसिद्ध कलादिग्दर्शक नितीन देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली चित्ररथाला मूर्त स्वरूप येणार आहे. यंदा राजपथावर शिवराज्याभिषेकाचा दिमाख ...Full Article

मृत्यूस कारणीभूत ठरणाऱया मद्यपी वाहनचालकाला सात वर्षांची शिक्षा ?

ऑनलाईन टीम / मुंबई : मद्यपी वाहनचालकांवर लगाम लावण्यासाठी केंद्र सरकारने कठोर भूमिका घेतली आहे. मद्यपी वाहनचालकामुळे अपघातात मृत्यू झाल्यास संबंधित वाहनचालकाला सात वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा होण्याची शक्मयता आहे. ...Full Article

नवी मुंबईकरांचे हाल,कळवा-विटावा रस्ता 4 दिवस बंद

ऑनलाईन टीम / ठाणे : नवी मुंबई-ठाणे रस्त्यांचे काम सुरू असल्यामुळे पुढचे चार दिवस हा मार्ग पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे.त्यामुळे ऐन वीकेन्डला प्रवाशांचा खोळंबा होण्याची शक्यता आहे. कळवा-विटावा ...Full Article

मिठाई दुकानाला भीषण आग ; आठ जणांचा होरपळून मृत्यू

ऑनलाईन टीम / मुंबई : मुंबईतील साकीनाक्मयाजवळील खैरानी रोडवर असलेल्या मिठाईच्या दुकानाला भीषण आग लागली असून, या आगीत आठ कामगारांचा होरपळून मृत्यू झाला आहे. आगीची माहिती मिळताच घटनास्थळी तीन ...Full Article

मुंबईत अँकर तरूणीची इमारतीवरून उडी मारून आत्महत्या

ऑनलाईंन टीम / मुंबई : मुंबईतील मालाडमध्ये एका तरूणीने इमारतीवरून उडी घेत आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.अर्पिता तिवारी असे मृत्यू तरूणीचे नाव आहे.मृत तरूणी इव्हेंट शोमध्ये अँकरिंग करत असल्याची ...Full Article

कुलभूषण जाधव यांना कुटुंबियांना भेटण्यास परवानगी

ऑनलाईन टीम / मुंबई : हेरगिरीच्या आरोपाखाली मागील काही दिवसांपासून पाकिस्तानच्या ताब्यात असलेले निवृत्त नौदल अधिकारी कुलभूषण जाधव यांना त्यांच्या कुटुंबीयांना भेटता येणार आहे. कुलभूषण पत्नी व आईला भेटण्याची ...Full Article

एपीआय अश्विनी बिद्रे बेपत्ता प्रकरणी पीआय कुरुंदकरला अटक

ऑनलाईन टीम / मुंबई :  सहाय्यक पोलीस निरीक्षक अश्विनी बिदे-गोरे अपहरण प्रकरणी पोलीस निरीक्षक अभय कुरुंदकर यांना आज अटक करण्यात आली आहे. नवी मुंबई पोलिसांनी ही कारवाई केली. मागील ...Full Article

शशी कपूर काळाच्या पडद्याआड

ऑनलाईन टीम / मुंबई : ज्येष्ठ अभिनेते शशी कपूर यांचे दीर्घ आजाराने मुंबईत निधन झाले. ते 79 वर्षांचे होते. मुंबईतील कोकीलाबेन रुग्णालयात उपचार घेत असताना त्यांची प्राणज्योत मालवली. शशी ...Full Article
Page 1 of 41234