|Monday, January 21, 2019
You are here: Home » NATIONAL

NATIONAL

‘तलाक’वरील चर्चा राज्यसभेत फिस्कटली

विरोधकांचा प्रचंड गदारोळ : सभागृह उद्यापर्यंत तहकूब नवी दिल्ली / वृत्तसंस्था विरोधी पक्षांच्या तीव्र विरोधामुळे सोमवारी तिहेरी तलाकविरोधी विधेयकावर चर्चा होऊ शकली नाही. तिहेरी तलाकच्या मुद्यावरून विरोधकांनी राज्यसभेत प्रचंड गदारोळ घातला. त्यामुळे राज्यसभेचे कामकाज 2 जानेवारीपर्यंत स्थगित करण्यात आले. तिहेरी तलाकविरोधी विधेयक सोमवारी राज्यसभेत मांडण्यात येणार असल्याने विरोधकांनी कामकाज सुरू होताच त्याला विरोध करण्यास सुरुवात केली. त्यामुळे हे बहुचर्चित ...Full Article

नववर्षात देश नवी उंची गाठणार : मोदी

51 वी मन की बात : 2018 मधील कामगिरी जनतेसमोर मांडली वृत्तसंस्था/ नवी दिल्ली  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी 51 व्यांदा देशवासीयांना मन की बात कार्यक्रमाच्या माध्यमातून संबोधित केले. ...Full Article

पोलीस अधिकारी ‘एके 47’सह फरार

वृत्तसंस्था/ श्रीनगर जम्मू-काश्मीरच्या आमदाराच्या निवासस्थानी सुरक्षेसाठी असणाऱया फौजफाटय़ातील विशेष पोलीस अधिकारी (एसपीओ) येथील एके 47 रायफलसह एक पिस्तूल  घेऊन फरार झाला आहे. तो दहशतवाद्यांशी संबंधित असल्याचे येथील पोलीस प्रमुख ...Full Article

दिल्लीत 11 रोजी भाजपचे राष्ट्रीय अधिवेशन

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीच्या तयारीकरता दिल्लीच्या रामलीला मैदानात 11 आणि 12 जानेवारी रोजी भाजपच्या राष्ट्रीय अधिवेशनाचे आयोजन केले जाणार आहे. रामलीला मैदानात होणाऱया राष्ट्रीय अधिवेशनात एकूण 12000 प्रतिनिधी ...Full Article

600 रणगाडे खरेदी करण्याच्या तयारीत पाक

वृत्तसंस्था/ इस्लामाबाद  पाकिस्तानने सैन्याला बळकटी प्राप्त करून देण्यासाठी 600 रणगाडय़ांची खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. यात रशियात निर्माण करण्यात आलेले टी-90 रणगाडय़ांचा देखील समावेश आहे. पाकिस्तानी सैन्य हे रणगाडे ...Full Article

सुविधा पुरवून रेल्वेत जाहिरात करणार कंपन्या

नवी दिल्ली  जुन्या काळात प्रचलित ‘वस्तू विनिमय’ पद्धत रेल्वे नव्या प्रकारे स्वीकारणार आहे. यांतर्गत कंपन्यांना वस्तू आणि सेवांच्या बदल्यात रेल्वेगाडय़ांमध्ये जाहिरातीची संधी दिली जाणार आहे. याच कारणामुळे जर तुम्हाला ...Full Article

जगातील सर्वाधिक थंड शहर रशियात

वृत्तसंस्था/ मॉस्को रशियाच्या सायबेरिया प्रांतातील नॉरिल्स्क शहर जगातील सर्वात थंड शहर मानले जाते. येथील रहिवासी दोन महिन्यांपर्यंत (डिसेंबर-जानेवारी) सूर्योदयच पाहू शकत नाहीत. वर्षाच्या 365 पैकी 270 दिवस येथे हिमाच्छादनाचे ...Full Article

थकबाकीदारांकडून होणाऱया वसुलीत वाढ

मुंबई  रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने एका नव्या अहवालात बँकांनी 2018 या आर्थिक वर्षात कर्जाच्या वसुलीत महत्त्वपूर्ण यश प्राप्त केल्याचे म्हटले आहे. तसेच याचे शेय इन्सॉलव्हेन्सी अँड बँकरप्सी कोड (आयबीसी) ...Full Article

रुग्णाला कचऱयाच्या ढिगावर फेकले

बिहारच्या रुग्णालयातील धक्कादायक प्रकार वृत्तसंस्था/ पाटणा बिहारच्या रुग्णालयांमध्ये कधी उंदिर चावा घेतात तर कधी श्वान नवजातांचा जीव घेत आहेत. परंतु हाजीपूर रुग्णालयातील नवी घटना तर असंवेदनशीलतेचा कळस गाठणारी आहे. ...Full Article

चोरांना योग्य अद्दल घडविणार

पंतप्रधान मोदींचे पूर्वांचलच्या सभेत सूचक विधान : कर्जमाफीच्या नावावर काँग्रेसकडून फसवणूक वृत्तसंस्था/ गाझीपूर ‘मिशन पूर्वांचल’ अंतर्गत गाझीपूर येथे पोहोचलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी महाराजा सुहेलदेव यांच्या सन्मानाप्रित्यर्थ टपाल ...Full Article
Page 10 of 750« First...89101112...203040...Last »