|Tuesday, January 23, 2018
You are here: Home » NATIONAL

NATIONAL

इराण करारावरून रशियाचा इशारा

अमेरिकेने अंग काढून घेतल्यास करार संपुष्टात येईल वृत्तसंस्था/  संयुक्त राष्ट्र  इराण आण्विक करारावरून रशियाने पुन्हा एकदा अमेरिकेला इशारा दिला आहे. रशियन विदेश मंत्री सेर्गेई लाव्हरोव्ह यांनी जर अमेरिकेने या करारातून अंग काढून घेतले, तर याचे अस्तित्वच संपुष्टात येईल असे म्हटले. अलिकडेच अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराण आण्विक करारातून बाहेर पडण्याची धमकी दिली होती. या करारात सामील होऊन देखील ...Full Article

झारखंडमधील दुर्घटनेत 8विद्यार्थ्यांचा झाला मृत्यू

दुमका झारखंडमध्ये दुमका येथे रविवारी झालेल्या एका रस्ते दुर्घटनेत 8 विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे. दुर्घटनेत ट्रक आणि जीपची समोरासमोर टक्कर झाली. जीपमधील 9 प्रवाशांपैकी 7 जणांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. ...Full Article

कुरापतींना चोख प्रत्युत्तर

4 पाकिस्तानी सैनिकांना केले ठार : भारताचा एक जवान शहीद श्रीनगर / वृत्तसंस्था जम्मू काश्मीर सीमेवर सुरु असलेल्या पाकिस्तानच्या कुरापतींना भारताने चोख प्रत्युत्तर दिले आहे. गेल्या दोन दिवसात पाकिस्तानकडून ...Full Article

मोदी मांडणार ‘भारताचा विकास’

डब्ल्यूईएफ : 100 पेक्षा अधिक मुख्य कार्यकारी अधिकाऱयांना भेटणार   वृत्तसंस्था/ नवी दिल्ली पंतप्रधान नरेंद्र मोदी वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या (डब्ल्यूईएफ) 5 दिवसीय वार्षिक बैठकीत सहभागी होण्यासाठी 22 जानेवारी रोजी ...Full Article

ऍड. हरिश साळवे यांना जीवे मारण्याची धमकी

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली प्रसिद्धीपूर्वीच वादाच्या भोवऱयात अडकलेल्या पद्मावत चित्रपटाचा खटला लढवणारे प्रख्यात वकील ऍड. हरिश साळवे यांना जीवे मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार शनिवारी उघड झाला आहे. एनआयएने याची तत्काळ ...Full Article

अमेरिकेत प्रशासकीय ‘बंद’

अत्यावश्यक सेवा वगळता सर्व सरकारी कामकाज ठप्प : 2013 नंतर पुन्हा नामुष्की वॉशिंग्टन / वृत्तसंस्था अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या नेतृत्वाखालील सरकारने शनिवारी प्रशासकीय बंदची (शटडाऊन) घोषणा केली आहे. ...Full Article

हरियाणातील घटनांबद्दलचे मौन पंतप्रधानांनी सोडावे : काँग्रेस

नवी दिल्ली  हरियाणात सातत्याने होणाऱया बलात्काराच्या गुह्यांबद्दल बाळगलेले मौन पंतप्रधानांनी सोडावे अशी मागणी काँग्रेसने शनिवारी केली. हरियाणा ‘बलात्कारांचे केंद्र’ ठरल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. भाजपच्या नेतृत्वाखालील राज्य सरकारवर हल्ला ...Full Article

मध्यप्रदेश पालिका निवडणुकीत काँग्रेसला लक्षणीय यश

भोपाळ :  मध्यप्रदेशात 19 नगरपालिका आणि नगरपरिषद अध्यक्षपदासाठी झालेल्या निवडणुकीत भाजप आणि काँग्रेसला समान यश मिळाले आहे. प्रत्येकी 9 जागांवर भाजप आणि काँग्रेसला विजय मिळाला. तर एका ठिकाणी अपक्ष ...Full Article

अमेरिकेच्या कंपनीने दिला मेक इन इंडियाचा प्रस्ताव

नवी दिल्लीः   एअरोस्पेस आणि संरक्षण क्षेत्रातील दिग्गज अमेरिकन कंपनी लॉकहीड मार्टिनने ‘मेक इन इंडिया’ अंतर्गत भारताताच एफ-35 लढाऊ विमानांच्या निर्मितीचा प्रस्ताव मांडला आहे.  या निर्णयामुळे भारतीय क्षेत्राला जगाच्या ...Full Article

पाकमधील दहशतवादावर नजर ठेवणे आवश्यक !

वृत्तसंस्था/ संयुक्त राष्ट्र भारताने संयुक्त राष्ट्रात पुन्हा एकदा पाकिस्तानवर शाब्दिक हल्ला चढविला आहे. भारताचे प्रतिनिधी सय्यद अकबरुद्दीन यांनी पाकिस्तानातील दहशतवाद्यांच्या सुरक्षित आश्रयस्थानांचा खरोखरचा खात्मा होतोय की नाही यावर नजर ...Full Article
Page 3 of 49312345...102030...Last »