|Friday, October 19, 2018
You are here: Home » NATIONAL

NATIONAL

ऑगस्टा वेस्टलँड घोटाळा प्रकरणी त्यागी यांना जामीन

नवी दिल्ली  3600 कोटी रुपयांच्या ऑगस्टा वेस्टलँड व्हीव्हीआयपी हेलिकॉप्टर व्यवहार घोटाळय़ातील आरोपी माजी वायूदलप्रमुख एस.पी. त्यागी यांना मोठा दिलासा मिळाला. दिल्लीच्या पतियाळा हाउस न्यायालयाने त्यागी आणि त्यांच्या दोन भावांना बुधवारी जामीन मंजूर केला. तर याप्रकरणी न्यायालयात उपस्थित न राहणाऱया आरोपींना मात्र जामीन मिळू शकलेला नाही. या घोटाळय़ाप्रकरणी ईडीने अगोदरच एक आरोपपत्र दाखल केले आहे. यात दुबई येथील एका कंपनीवर ...Full Article

पती-मुलीची हत्या केल्यावर व्यापाऱयाची आत्महत्या

अहमदाबाद  गुजरातमधील एका व्यापाऱयाने कथितरित्या पत्नी आणि मुलीची हत्या करून आत्महत्या केली आहे. कुणाल त्रिवेदी (50 वर्षे) नावाच्या या व्यक्तीने तीन पानी सुसाइड नोट देखील लिहिली आहे. यात कुणालने ...Full Article

तेलगू देसम पक्ष-काँग्रेस यांच्यात आघाडी

तेलंगणा राज्यासाठी निर्णय : डाव्यांचीही साथ मिळणार : केसीआर यांची कसोटी लागणार वृत्तसंस्था/ हैदराबाद  तेलगू देसम पक्ष आणि काँग्रेसने पहिल्यांदाच तेलंगणा विधानसभा निवडणूक एकत्र येत लढविण्याचा निर्णय घेतला आहे. ...Full Article

जपानचे सरकार छेडणार उंदरांविरुद्ध युद्ध

जगप्रसिद्ध मासळीबाजार काही दिवसांसाठी बंद राहणार वृत्तसंस्था/ टोकियो जपानच्या तोयोसू शहरातील जगप्रसिद्ध मासळीबाजार पुढील महिन्यापासून बंद होतोय. हा बाजार बंद झाल्यावर तेथील सरकारने उंदरांच्या विरोधात मोहीम राबविण्याची तयारी सुरू ...Full Article

केरळमध्ये पूर येणारच होता…!

जल आयोगाचा अहवाल : पूरासाठी केवळ धरणे कारणीभूत नाहीत वृत्तसंस्था/ कोची  केरळमध्ये मागील महिन्यात पुराने मोठा विध्वंस घडवून आणला होता. या भीषण पुरामागे धरणे कारणीभूत असल्याचे मानले जात होते. ...Full Article

पासवानांना जावयासोबत ‘दोन हात’ करावे लागणार

पासवानांना जावयासोबत‘दोन हात’ करावे लागणार वृत्तसंस्था/ पाटणा लोकजनशक्ती पक्षाचे प्रमुख आणि केंद्रीय अन्नपुरवठा मंत्री रामविलास पासवान यांच्या विरोधात त्यांच्या जावयानेच शड्डू ठोकला आहे. राष्ट्रीय जनता दलात सामील झालेले पासवान ...Full Article

स्वच्छता मोहिमेचा दुसरा टप्पा 15 पासून

पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार मोहिमेचा शुभारंभ वृत्तसंस्था/ नवी दिल्ली पंतप्रधान नरेंद्र मोदी ‘स्वच्छ भारत मोहिमे’चा दुसरा टप्पा सुरू करणार आहेत. या मोहिमेचे नाव ‘स्वच्छता ही सेवा अभियान’ असेल. पंतप्रधानांनी ...Full Article

तेलंगणातील अपघातात 55 प्रवासी ठार

भाविकांनी भरलेली सरकारी बस कोसळली दरीत हैदराबाद / वृत्तसंस्था तेलंगणा सरकारची बस कोंडागट्टू घाटातील दरीत कोसळल्याने झालेल्या भीषण अपघातात 55 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. 5 प्रवासी जखमी असून त्यांच्यापैकी ...Full Article

13 आमदारांसह जारकीहोळी बंधू भाजपात?

‘ऑपरेशन कमळ’साठी भाजपचा खटाटोप : मागण्या मान्य न झाल्या 16 सप्टेंबरनंतर स्पष्ट निर्णय घेण्याचा इशारा प्रतिनिधी/ बेंगळूर बेळगावमधील पीएलडी बँकेच्या निवडणुकीवरून उद्भवलेला वाद उफाळून आला आहे. आमदार सतीश जारकीहोळी ...Full Article

रघुराम राजन यांच्या गौप्यस्फोटाने राजकीय भूकंप !

काँगेसची कोंडी, प्रचंड राजकीय खळबळ नवी दिल्ली / वृत्तसंस्था लक्षावधी कोटी रूपयांच्या बँकांच्या थकबाकीला मनमोहनसिंग यांच्या नेतृत्वाखालील संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारच जबाबदार आहे. त्यांच्या काळात कोणताही विचार न करता ...Full Article
Page 30 of 693« First...1020...2829303132...405060...Last »