|Saturday, June 23, 2018
You are here: Home » NATIONAL

NATIONAL

जूनमध्ये रशिया दौऱयावर जाणार मोदी

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढील महिन्यात रशियाच्या दौऱयावर जाणार आहेत. विदेश मंत्री सुषमा स्वराज यांनी बुधवारी याविषयीची माहिती दिली. मोदी आणि रशियाचे राष्ट्रपती ब्लादिमीर पुतीन यांच्यादरम्यान 1 जून रोजी वार्षिक परिषद होणार आहे. ही भेट सेंट पीट्सबर्ग येथे होईल. रशियाचे उपपंतप्रधान दिमित्री रोगोजिन सध्या भारत दौऱयावर असून त्यांनी बुधवारी मोदी यांची भेट घेतली. रोगोजिन यांनी विदेशमंत्री स्वराज ...Full Article

नसीमुद्दीन सिद्दीकी यांची बसपमधून हकालपट्टी

तिकीटाच्या बदल्यात पैसे घेतल्याचा केला आरोप : सिद्दीकी होते बसपचे प्रमुख मुस्लीम नेते वृत्तसंस्था/  लखनौ बहुजन समाज पक्षाचे दिग्गज नेते नसीमुद्दीन सिद्दीकी आणि त्यांचा मुलगा अफजल यांना बुधवारी पक्षातून ...Full Article

विजय मल्ल्या यांना 10 जुलैला हजर करावे

सरकारला सर्वोच्च न्यायालयाने दिला आदेश वृत्तसंस्था/ नवी दिल्ली फरार उद्योजक विजय मल्ल्या यांना 10 जुलै रोजी न्यायालयासमोर हजर करावे असा निर्देश सर्वोच्च न्यायालयाने भारत सरकारला दिला आहे. मल्ल्या सध्या ...Full Article

न्यायमूर्ती सी. एस. कर्नन ‘बेपत्ता’

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : कोलकाता उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती सी. एस. कर्नन यांना न्यायालयीन अवमानप्रकरणी दोषी ठरवत सहा महिन्यांची तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. चेन्नईत पोहोचेपर्यंत कर्नन यांना सर्वोच्च ...Full Article

अकबर, बाबर घुसखोर, खरे हिरो शिवाजी महाराज : योगी आदित्यनाथ

ऑनलाईन टीम / लखनौ : मुघल शासक बाबर आणि अकबर घुसखोर होते. त्यांचा भारताशी काहीही संबंध नाही. महाराणा प्रताप, छत्रपती शिवाजी महाराज आणि गुरु गोविंद सिंग हे आपल्या देशाचे ...Full Article

आपकडून दिल्ली विधानसभेत ईव्हीएम फेरफार प्रात्यक्षिक

वृत्तसंस्था / नवी दिल्ली मतदान मशीनमध्ये (ईव्हीएम) फेरफार केला जाऊ शकतो, असा दावा करत त्याची प्रात्याक्षिकच आम आदमी पक्षाने मंगळवारी दिल्ली विधानसभेत सादर केले.  ईव्हीएममधील गैरप्रकार हा अत्यंत सोपा ...Full Article

न्या. कर्णन यांना सहा महिन्यांची शिक्षा

नवी दिल्ली / वृत्तसंस्था सर्वोच्च न्यायालयाची अवमानना केल्याप्रकरणी कलकत्ता उच्च न्यायालयाचे न्यायाधीश सी. एस. कर्णन यांना सर्वोच्च न्यायालयाने सहा महिन्यांच्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे. अशी शिक्षा सुनावली जाणारे कर्णन ...Full Article

तुर्क सैनिकांना आश्रय देणार जर्मनी, तणाव वाढण्याची चिन्हे

बर्लिन  जुलै 2016 मध्ये तुर्कस्तानात सत्तापालट करण्याच्या अयशस्वी प्रयत्नानंतर राष्ट्राध्यक्ष एर्दोगन यांच्याद्वारे अनेक लष्करी सैनिक तसेच अधिकाऱयांना देशद्रोही ठरविण्यात आले होते. अशा लष्करी अधिकारी तसेच सैनिकांना जर्मनीने आश्रय देण्याचा ...Full Article

बलात्कार पीडितेला गर्भपाताची अनुमती नाही

सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय : गर्भपात केल्यास महिलेच्या जीवाला धोका असल्याचे डॉक्टरांच्या पथकाचे मत वृत्तसंस्था/ नवी दिल्ली सर्वोच्च न्यायालयाते पाटण्याच्या रस्त्यांवर फिरून गुजरात करणाऱया एका बलात्कार पीडितेचा गर्भपात करण्याची अनुमती ...Full Article

अमेरिकेचे आणखी 3 हजार सैनिक अफगाणमध्ये ?

वृत्तसंस्था/ वॉशिंग्टन अफगाणिस्तानातील तालिबानच्या खात्म्यासाठी अमेरिकेचे लष्करी नेतृत्व हवाई हल्ल्यांच्या संख्येत वाढ करू शकते. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी या योजनेला अजून मंजुरी दिली नसली तरी यात नाटो सदस्यांकडून 3000-5000 ...Full Article
Page 419 of 620« First...102030...417418419420421...430440450...Last »