|Tuesday, June 19, 2018
You are here: Home » NATIONAL

NATIONAL

ट्रम्प-किम भेटीकडे जगाचे लक्ष

वृत्तसंस्था/ सिंगापूर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि उत्तर कोरियाचा हुकुमशहा किम जोंग उन यांची मंगळवारी सिंगापूरमध्ये भेट होत आहे. यावेळी उत्तर कोरियाचे अणू निःशस्त्राrकरण हा मुख्य चर्चेचा विषय असेल. या बहुचर्चित व ऐतिहासिक भेटीकडे  संपूर्ण जगाचे लक्ष वेधले आहे. प्रथमच दोन्ही देशांचे सर्वोच्च नेत्यांमध्ये चर्चा होणार आहे.  जगभरातील सुमारे तीन हजारहून अधिक प्रसिद्धी माध्यमाचे प्रतिनिधी सिंगापूरमध्ये दाखल झाले आहेत. ...Full Article

शियांच्या मालमत्तांचा गैरवापर करत आहेत सुन्नी : रिझवी

लखनौ  शिया वक्फ मंडळाने पुन्हा एकदा सुन्नी समुदायावर टीका केली आहे. मंडळाने सुन्नी समुदायावर स्वतःच्या जमिनींचा गैरवापर केल्याचा आरोप केला आहे. याचबरोबर मंडळ आता वक्फच्या मालमत्तांसाठी सुन्नी भाडेकरुंसोबत झालेले ...Full Article

हंबनटोटा : चीनने रोखला निधी

कोलंबो  : चीनच्या योजनेवर आक्षेप घेतल्याने त्याने श्रीलंकेच्या हंबनटोटा बंदर करारांर्तगत मिळणारी 58.5 कोटी डॉलर्स म्हणजेच सुमारे 4 हजार कोटी रुपयांचा अखेरचा हप्ताच रोखला आहे. चीन या बंदराचा वापर ...Full Article

अमेरिकेमुळे आमचे प्रयत्न वाया : जर्मनी

जी-7 च्या संयुक्त निवेदनातून मागे हटले ट्रम्प वृत्तसंस्था/ बर्लिन जी-7 परिषदेनंतर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या ट्विटबद्दलचा वाद वाढत चालला आहे. आता या प्रकरणाला अमेरिका विरुद्ध युरोप असे वळत ...Full Article

पूर्ण राज्याच्या दर्जासाठी केजरीवाल मैदानात

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली दिल्लीला पूर्ण राज्याचा दर्जा मिळवून देण्याच्या आप सरकारच्या प्रयत्नांतर्गत विधानसभेत सोमवारी एक प्रस्ताव संमत करण्यात आला. दिल्लीला पूर्ण राज्याचा दर्जा मिळाल्य ास आम्ही 2019 च्या निवडणुकीत ...Full Article

रेल्वेप्रवाशांसाठी खूषखबर

प्रवासात मिळणार वाढीव सुविधा : दोन ऍप्सचे अनावरण वृत्तसंस्था/ नवी दिल्ली रेल्वेतून प्रवास करणाऱयांसाठी खूषखबर आहे. रेल्वेने प्रवाशांना चांगला अनुभव देण्यासाठी दोन नवे ऍप्स सादर केले आहेत. या ऍप्सच्या ...Full Article

2019 मध्ये मोदींसोबत राहणार : कुशवाह

राजदचा प्रस्ताव फेटाळला : जागावाटपावरून मतभेद   वृत्तसंस्था/ पाटणा राष्ट्रीय लोक समता पक्षाचे (रालोसप) नेते आणि केंद्रीय राज्यमंत्री उपेंद कुशवाह यांनी तेजस्वी यादव यांच्याकडून महाआघाडीत सामील होण्याचे मिळालेले निमंत्रण ...Full Article

पेट्रोल-डिझेल जीएसटी अंतर्गत आणा!

माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांची मागणी : महाग इंधनामुळे जनता संतप्त, बेरोजगारीत वाढ वृत्तसंस्था/ नवी दिल्ली माजी अर्थमंत्री आणि काँग्रेस नेते पी. चिदंबरम यांनी अर्थव्यवस्थेच्या मुद्यावरून केंद्र सरकारवर सोमवारी ...Full Article

अमरनाथ यात्रेवर दहशतवादाचे सावट

काश्मीर खोऱयात 200 दहशतवादी सक्रीय वृत्तसंस्था/.श्रीनगर  अमरनाथ यात्रेला लक्ष्य करण्याचा कट दहशतवादी संघटनांनी रचला आहे. या धोक्याच्या पार्श्वभूमीवर जम्मू-काश्मीर सरकारने अमरनाथ यात्रेसाठी 22 हजार अतिरिक्त जवानांची मागणी केली आहे. ...Full Article

महाराष्ट्रातील एसआयटी अधिकारी बेंगळुरात

गौरी लंकेश हत्याप्रकरणातील संशयितांची चौकशी : माहिती जमा करण्याचे प्रयत्न प्रतिनिधी/ बेंगळूर पुरोगामी विचारसरणीच्या पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येप्रकरणी कर्नाटकातील विशेष चौकशी पथकाने (एसआयटी) संशयित आरोपींना अटक केली असतानाच ...Full Article
Page 5 of 618« First...34567...102030...Last »