|Tuesday, January 22, 2019
You are here: Home » naxalites

naxalites

गडचिरोलीत सात नक्षलवाद्यांचा खात्मा

ऑनलाईन टीम / गडचिरोली : गडचिरोलीतील अहेरी भागात पोलिसांसाबत झालेल्या चकमकीत सात नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. या कारवाईदरम्यान पोलिसांनी नक्षलवाद्यांकडून मोठय़ा प्रमाणात नक्षली साहित्य जप्त केले. अहेरी अहसीलच्या कल्लेड जंगलात आज पहाटे पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक झाली. नक्षलवाद्यांच्या पीएलजीए सप्ताहदरम्यान पोलिसांना मोठे यश आले आहे. मागील महिन्याभरात नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात दोन जवान शाहीद झाले होते. त्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र,गडचिरोली स्थानिक ...Full Article

गडचिरोलीत नक्षलवाद्यांशी चकमक ; 1 जवान शहीद   तर दोन जखमी

ऑनलाईन टीम / गडचिरोली  : गडचिरोलीमधील ग्यारपत्ती भागात नक्षलवाद्यांशी झालेल्या चकमकीत सीआरपीएफचा एक जवान शहीद झाला आहे तर दोन जवान जखमी झाले आहेत. रविवारी रात्री केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या ...Full Article

नक्षलवाद्यांकडून 29 मार्चला भारत बंद करण्याचे आवाहन

ऑनलाईन टीम/ नागपूर : नक्षलवाद्यांनी भारत बंदची हाक दिली आहे. 29 मार्चला भारत बंद करण्याचे आवाहाने केले असून, हा बंद प्रोफेसर साईबाबा, हेम मिश्रा यांना मिळालेल्या आजन्म कारावासाच्या विरोधात ...Full Article