|Friday, July 19, 2019
You are here: Home » nirav modi

nirav modi

नीरव मोदी आणि मेहुल चोकसीला परत आणणार : नीरमला सितारामन

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : पंजाब नॅशनल बँकेला 12,600 कोटींचा घोटाळा करून फरार झालेल्या नीरव मोदी आणि मेहुल चोक्सीला सरकार भारतात परत आणणार असा विश्वास संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन यांनी व्यक्त केला आहे. ‘आपल्या सिस्टीममध्ये असलेल्या कमतरता वाढू नये यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे नीरव मोदी आणि मेहुल चोक्सी पळून गेले आहे, आम्ही त्यांना परत आणू’,असे निर्मला सीतारामन यांनी ...Full Article

कर्जतमधील शेतकऱयांचा नरीव मोदीच्या जमिनीवर कब्जा

ऑनलाईन टीम / अहमदमगर : पीएनबी बँकेला चुना लावून फरार झालेला हिरे व्यापारी नरीव मोदी याच्या अहमदमगर जिह्यातल्या कर्जत तालुक्यातील खंडाळा येथील 225 एकर जमिनीवर स्थानिक शेतकऱयांनी शनिवारी कब्जा ...Full Article

आता कर्ज फेडू शकणार नाही : नीरव मोदी

ऑनलाईन टीम / मुंबई : पंजाब नॅशनल बँकेला 11 हजार 400 कोटींचा चुना लावणाऱया नीरव मोदींने उलटय़ा बोंबा मारायला सुरू केल्या आहेत. ‘ पीएनबी बँपेने हे प्रकरण सर्वाजनिक केल्यामुळे ...Full Article

नीरव मोदींचा 17बँकांना 3 हजार कोटींचा चुना

ऑनलाईन टीम / मुंबई  : पीएनबी बँकेला 11 हजार कोटींचा चुना लावणाऱया नीरव मोदीने आणखी 17 बँकांना 3 हजार कोटींना गंडवल्याचे समोर आले आहे. हा घोटाळा करण्यासाठीही नीरव मोदीने ...Full Article

पीएनबी बँकेला 11 हजार कोटींचा गंडा घालणारा नीरव मोदीचे पलायन

ऑनलाईन टीम / मुंबई : पंजाब नॅशनल बँकेला 11 हजार कोटींचा गंडा घालणारा नीरव मोदीने देशाबाहेर पलायन केल्याची माहिती समोर येत आहे. आपल्यावर कारवाई होईल हे दिसताच नीरव मोदीने ...Full Article