|Sunday, July 15, 2018
You are here: Home » okhi cyclone

okhi cyclone

‘ओखी’नाव कसे पडले?

ऑनलाईन टीम / मुंबई : सध्या राज्यभरात ‘ओखी’या वादाळाने धुमाकूळ घातला आहे.सोमवारपासून मुंबईसह राज्यभरात पावसाला सुरूवात झाली असून महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये हायअर्ल्ट जारी करण्यात आला आहे. या वादळाचे नाव ‘ओखी’कसे पडले याबाबत चर्चा रंगू लागल्या आहेत. ‘ओखी’हा बंगाली भाषेतील शब्द आहे. या शब्दाचा अर्थ डोळा असा आहे. बांग्लादेशने या चक्रीवादळाला ‘ओखी’नाव दिले आहे. बंगालच्या उपासागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण ...Full Article