|Monday, January 22, 2018
You are here: Home » owaisi

owaisi

हिंदुत्ववाद्यांसाठी जलिकट्टू एक धडा ; ओवेसींचे वादग्रस्त वक्तव्य

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : सुप्रीम कोर्टाने जलिकट्टूवर टाकलेल्या बंदीविरोधात तामिळनाडूचे वातावरण सध्या तापलेले दिसत आहे. राज्यभरातून सर्वच स्तरातील लोकांपासून नेते, अभिनेते व सामाजिक कार्यकर्ते यासाठी रस्त्यावर उतरले आहेत. आता या वादात एमआयएमचे प्रमुख खासदार असदुद्दीन ओवेसी यांनीही उडी घेतली असून हिंदुत्ववाद्यांसाठी हा एक धडा असल्याचे वादग्रस्त वक्तव्य ट्विट त्यांनी केले आहे. ट्विटमध्ये त्यांनी समान नागरी कायद्याचा मुद्दा ...Full Article