|Wednesday, August 21, 2019
You are here: Home » padmvat

padmvat

भन्साळींच्या ‘पद्मावत’वर गुजरात,मध्यप्रदेशमध्येही बंदी

ऑनलाईन टीम / मुंबई : संजय लीला भन्साळींच्या आगामी ‘पद्मावत’ चित्रपटावर राजस्थानपाठोपाठ आता मध्यप्रदेश आणि गुजरातमध्येही बंदी घालण्यात आली आहे. ‘चित्रपटाचे नाव भलेही बदलले असेल पण हा सिनेमा मध्यप्रदेशात प्रदर्शित केला जाणार नाही’,असे मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी स्पष्ट केले. प्रसारमाध्यमांशी बोलताना शिवराज सिंह चौहान यांनी ‘पद्मावत’बाबतची भूमिका स्पष्ट केली. ‘जे सांगितलं ते सांगितलं. मध्यप्रदेशात हा चित्रपट प्रदर्शित ...Full Article