|Wednesday, July 17, 2019
You are here: Home » pakisthan

pakisthan

पाकिस्तानात महागाईचा भडका, दूधाचा दर तब्बल 180 रूपये लिटर

ऑनलाईन टीम / इस्लामाबाद : भारताला धडा शिकवण्याची भाषा करणाऱया आणि काश्मीरमध्ये कायम कुरघोडय़ा करणाऱया पाकिस्तानची आर्थिक परिस्थिती अधिकाधिक बिकट होत आहे. पाकिस्तानमध्ये महागाईचा भडका उडाला आहे. भाज्या, पेट्रोल, डिझेलचे दर गगनाला भिडले आहेत. यात आता दुधची देखील भर पडली आहे. कराची डेअरी फार्मस् असोसिएशनने दुधच्या दरात अचानक प्रति लीटर 23 रुपयांनी वाढ केली. त्यामुळे पाकिस्तानमध्ये दुधचा दर 180 ...Full Article

पाककडून मोदींच्या नावे 2.86 लाखांचे बिल

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली  : पंतप्रधान नरेंद्र मोद यांनी सत्तेत आल्यानंतर आतापर्यंत काही परदेश दौऱयांसाठी भारतीय वायूदलाच्या एअरक्राफ्टचा वापर केला. एअरक्राफ्टच्या वापरावर भारत सरकारने एकूण 2 कोटींचा खर्च ...Full Article

अमेरिकेचा पाकिस्तानवर ड्रोन हल्ला

ऑनलाईन टीम / इस्लामाबाद  : पाकिस्तानात घुसून दहशतवादी ओसामा बिन लादेनला कंठस्नान घालणाऱया अमेरिकेने पुन्हा पाकिस्तानवर जोरदार हल्ला चढविला आहे. अमेरिकेने आज पाकिस्तानमधील दहशतवाद्यांच्या तळांवर ड्रोनद्वारे जोरदार हल्ला केला ...Full Article

हा आहे पाकचा खरा चेहरा : भारताचे प्रत्युत्तर

ऑनलाईन टीम / जिनिव्हा : संयुक्त राष्ट्रांच्या गाझापट्टीतील तरूणीच्या रक्तबंबाळ चेहऱयाचा फोटो काश्मिरी तरूणीचा फोटो म्हणून झळकावत स्वतःचेच हसू करून घेणाऱया पाकिस्तानला भारताने चोख प्रत्युत्तर दिले आहे. भारताच्या तरूण-तडफदार ...Full Article

पाकिस्तानने टॉस जिंकला; प्रथम गोलंदाजीचा निर्णय

ऑनलाईन टीम / मुंबई  : भारत आणि पाकिस्तान या संघांमधील हाय व्होल्टेज सामना थोड्याच वेळाच सुरु होणार आहे. बर्मिंगहममध्ये होणाऱ्या या सामन्याकडे क्रिकेट चाहत्यांचे लक्ष लागले आहे. नेहमीप्रमाणचे भारताची ...Full Article

पाकिस्तानकडून पुन्हा गोळीबार, एका महिलेचा मृत्यू

ऑनलाईन टीम / जम्मू-काश्मीर : जम्मू-काश्मीरमधील नौसरा सेक्टरमध्ये पाकिस्तानने पुन्हा एकदा शस्त्रसंधीचे उल्लंघन केले आहे. काल रात्री पाकिस्तानकडून गोळीबार करण्यात आला. यात एका महिलचा मृत्यू झाला आहे. तर एक ...Full Article