|Tuesday, January 22, 2019
You are here: Home » PETROL

PETROL

इंधनच्या दरात दहाव्या दिवशी वाढ, देशात सर्वात महाग पेट्रोल अमरावतीत

ऑनलाईन टीम / मुंबई : कर्नाटकातील निवडणुकीनंतर सलग दहाव्या दिवशी पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ झाली असून त्यामुळे पेट्रोल-डिझेलच्या दर आता शंभरी गाठणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. देशात सर्वात महाग पेट्रोल- डिझेल महाराष्ट्रात आहे. अधिक स्पष्ट करायचं झालं तर अमरावतीत देशातील सर्वात महाग पेट्रोल-डिझेल आहे.अमरावतीत पेट्रोल 86.22 रुपये तर डिझेल 73.94 रुपये आहे. त्याखालोखाल सिंधुदुर्गात पेट्रोल 86.01 रुपये तर डिझेल ...Full Article

कर्नाटक निवडणुकीनंनर तिसऱयांदा वाढले पेट्रोल,डिझेलचे दर

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : कर्नाटक विधानसभा निवडणुका संपताच गेल्या काही दिवसांपासून स्थिर असलेल्या पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये पुन्हा वाढ झाली आहे. कर्नाटक निवडणुकीच्या मतदानाची प्रक्रिया पार पडल्यानंतर ...Full Article

पेट्रोल – डिझेलचे दर आणखी कमी होणार

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्क केंद्र सरकारने दोन रूपयांनी कमी केल्यानंतर राज्यांनीही यावरील व्हॅट पाच टक्क्यांनी कमी करावा, यासाठी हालचाली सुरू झाल्याने इंधनाचे ...Full Article

दिवाळी पर्यंत कमी होणार पेट्रोल- डिझेलचे दर : पेट्रोलियम मंत्रालय

ऑनलाईन टीम / अमृतसर : पुढील महिन्यात दिवाळीपर्यंत पेट्रोल आणि डिझेलच्या दरात घट होण्याची शक्यता असल्याचे संकेत केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायूमंत्री धर्मेंद प्रधान यांनी दिले आहेत. केंद्र सरकारच्या ...Full Article

या देशात स्वस्त आहे पेट्रोलची किंमत

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : भारतात सध्या एक लिटर पेट्रोलसाठी 80 रूपये मोजावे लागत आहेत. जगभारात असे काही देश आहे जिथे एकलिटर पेट्रोलची किंमत एकरूपया पेक्षाही कमी आहे. ...Full Article

महाराष्ट्रात पेट्रोल, डिझेल स्वस्त

ऑनलाईन टीम / मुंबई : महाराष्ट्रात इंधनांवरील स्टेट स्पेसिपिक सरचार्ज रद्द करण्यात आला आहे. गॅस सिलेंडर, पेट्रोल आणि डिझेल स्वस्त झाले आहेत. पेट्रोलचे दर प्रती लिटर 67 पैसे,डिझेलचे दर ...Full Article

पुण्यात आज पेट्रोल – डिझेल खरेदी बंद

ऑनलाईन टीम / पुणे : सरकारच्या धोरणांचा निषेध करण्यासाठी पुण्यातील पेट्रोल पंप चालकांनी आज पेट्रोल – डिझेल खरेदी बंद आंदोलन पुकारले आहे. ऑल इंडिया पेट्रोल डिलर्स असोसिएशन पुकारलेल्या या ...Full Article

रात्री 12 ऐवजी सकाळी 6 पासून पेट्रोल, डिझेलचे नवे दर लागू

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : देशभरात पेट्रोल डिझेलचे दर आता दररोज बदलणार आहेत. पहिल्याच दिवशी या निर्णयाचा ग्राहकांना फायदा झाल्याचे दिसत आहे. कारण पेट्रोल 1.12 रूपयांनी तर डिझेल ...Full Article

पेट्रोल 30 रूपये लिटरने मिळणार ?

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : सध्या पेट्रोलचे दर प्रतिलीटर 80 रूयांच्या आसपास आहे. मात्र नजीकच्या भविष्यात ते केवळ 30रूपये किंवा त्यापेक्षा कमी होण्याची शक्यता आहे. नवीन तंत्रज्ञान आणि ...Full Article

पेट्रोल, डिझेलच्या दरात मोठी कपात

पेट्रोल 2.15 तर डिझेल 2.13 पैशांनी झाले स्वस्त नवी दिल्ली/ वृत्तसंस्था भारतीय तेल कंपन्यांनी आंतरराष्ट्रीय कच्च्या तेलाच्या दरात अलिकडच्या काळात झालेल्या नव्या घसरणीचा लाभ ग्राहकांना दिला आहे. यानुसार भारतातील ...Full Article
Page 1 of 212