|Tuesday, June 25, 2019
You are here: Home » plane

plane

आता विमानातही उभ्याने प्रवास  

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : बस लोकल अशा सार्वजनिक वाहतुकीच्या वाहनांमध्ये तसेच खाजगी वाहनांमधून प्रवाशांनी उभ्याने प्रवास करणे नित्याचेच. पण आता विमानामधूनही प्रवासी उभे राहूक प्रवास करताना दिसण्याची शक्यता आहे. कोलंबिया एअरलाईन्स नावाच्या विमान कंपनीने प्रवास करता यावा यासाठी या विमान कंपनीने आपल्या विमानामधून आसनव्यवस्था काढून टाकण्याचा विचार सुरू केला आहे. उभ्याने प्रवास केल्याने अधिक प्रवाशी विमानातून प्रवास ...Full Article