|Monday, April 22, 2019
You are here: Home » punjab

punjab

पंजाबमध्ये भाजपच्या प्रदेशाध्यक्षांनी दिला राजीनामा

ऑनलाईन टीम / पंजाब : पंजाब विधानसभा निवडणूकीसाठी जय्यत तयारी करणाऱया भाजपमध्ये आता अंतर्गत संघर्ष उफाळून आला आहे. पंजाबमधील भाजप खासदार विजय सांपला यांनी प्रदेशाध्यक्षपदीचा राजीनामा दिला असून भाजपाध्यक्ष अमित शहा काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. पंजाब निवडणूक भाजपमधील कलहामुळे चर्चेचा विषय ठरली आहे. सर्वप्रथम नवज्योतसिंग सिध्दू आणि त्यांच्या पत्नीने पक्षाला सोडचिठ्ठी देत काँग्रसमध्ये प्रवेश केला ...Full Article