|Saturday, January 20, 2018
You are here: Home » Railway

Railway

मध्य रेल्वेवर एसी लोकल!

प्रतिनिधी, मुंबई सध्या वाढत्या गर्दीमुळे प्रवाशांना लटकून प्रवास करावा लागत असल्याने अपघात होतात. यावर उपाय म्हणून लवकरच बंद दरवाजे असणाऱया लोकल सुरू करण्यात येणार आहे. दरवाजे बंद केल्यानंतर वातानुकूलित यंत्रणा अत्यावश्यक आहे. परिणामी भविष्यात मध्य रेल्वेवर देखील एसी लोकल धावतील. सध्या तरी केव्हा, कधी आणि कोणत्या मार्गावर सुरू होतील हे निश्चित झालेले नाही, अशी माहिती मध्य रेल्वेचे विभागीय रेल्वे ...Full Article

फर्स्ट क्लासचा पास एसी लोकलसाठीही चालणार

प्रतिनिधी, मुंबई फर्स्ट क्लासचा पास किंवा तिकीट असलेल्यांनी एसी लोकलने आपल्यालाही प्रवास करण्याची परवानगी द्यावी अशी सातत्याने मागणी केल्याने पश्चिम रेल्वेने याला मंजुरी देण्याबाबत एक प्रस्ताव तयार केला आहे. ...Full Article

ठाणे सर्वाधिक गर्दीचे स्थानक

प्रतिनिधी, मुंबई मध्य रेल्वेवर सुरुवातील तीन वेळा डोंबिवली स्थानक सर्वाधिक गर्दीचे स्थानक ठरले होते. मात्र आता मध्य रेल्वेने जाहीर केलेल्या आकडेवारीत ठाणे अव्वल स्थानकावर पोहोचले आहे. दरम्यान सर्वाधिक गर्दीच्या ...Full Article

‘तेजस’ मधील अन्नपदार्थ आता बेस किचनमधून

रत्नागिरी, सीएसटी येथे होणार स्वयंपाक आयआरसीटीसीने घेतली विशेष काळजी चिपळूणच्या विषबाधा तक्रारीनंतर निर्णय 15 जानेवारीपासून होणार अंमलबजावणी प्रतिनिधी /रत्नागिरी तेजस एक्सप्रेसमधून प्रवास करणाऱया 26 जणांना चिपळूण येथे विषबाधा झाल्याची ...Full Article

उपग्रहाशी संलग्न होणार 10,800 रेल्वे इंजिन्स

इस्रोची रेल्वे विभाग घेतोय मदत : वर्षाच्या अखेरपर्यंत होणार प्रकल्पाची पूर्तता वृत्तसंस्था/ नवी दिल्ली प्रत्यक्ष वेळ देखरेखीसाठी रेल्वे इंजिन्सना उपग्रहाशी संलग्न (लिंक) केले जाणार आहे. प्रकल्प पूर्ण करण्यासाठी रेल्वे ...Full Article

लोकल खोळंबा

प्रतिनिधी, मुंबई नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी सोमवारी मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावरील प्रवाशांना मनस्तापाला सामोरे जावे लागले. सकाळपासून मुंबईकडे येणाऱया धीम्या आणि जलद मार्गावरील गाडय़ा 15 ते 20 मिनिटे ...Full Article

कोकण रेल्वेगाडय़ांचे वेळापत्रक कोलमडलेलेच!

दोन ते तीन तास विलंबाने धावताहेत रेल्वेगाडय़ा, प्रवाशांची रखडपट्टी प्रतिनिधी /खेड कोकण मार्गावरून धावणाऱया सर्वच रेल्वेगाडय़ा दोन ते अडीच तास विलंबाने धावत असल्याने प्रवाशांना मनस्तापाला सामोरे जावे लागत आहे. ...Full Article

पाच वर्षात 38 हजार किमी रेल्वेचे विद्युतीकरण होणार

नवी दिल्ली  येत्या पाच वर्षात 38 हजार किलोमीटर रेल्वेमागाचे विद्युतीकरण करण्याची योजना रेल्वेने आखली आहे. रेल्वेने यासंबंधीची कृती योजना तयार केली असून तशी माहिती राज्यसभेत प्रश्नोत्तर काळात देण्यात आली. ...Full Article

‘उपकार करा’ असे म्हणू नका

उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांची सदस्यांना सूचना वृत्तसंस्था/ नवी दिल्ली राज्यसभेचे अध्यक्ष व्यंकय्या नायडू यांनी शुक्रवारी हिवाळी अधिवेशनाचा प्रारंभ झाल्यानंतर कामकाजाच्या नियमांमध्ये काही बदल करण्याची सूचना केली. त्यानुसार कोणीही मंत्री ...Full Article

मुंबईत मध्य आणि हार्बर मार्गावर आज मेगा ब्लॉक

ऑनलाईन  टीम / मुंबई  :  मुंबईतील  मध्य आणि हार्बर मार्गावर आज  मेगा ब्लॉक जाहीर करण्यात आला  आहे . तमध्य रेल्वे मार्गावरील कल्याण ते ठाणे स्थानकादरम्यान जलद मार्गावर, तर हार्बर ...Full Article
Page 1 of 1512345...10...Last »