|Saturday, April 20, 2019
You are here: Home » Railway

Railway

‘गणपती स्पेशल’ 10 सप्टेंबरपर्यंत धावणार!

परतीच्या प्रवासातही गर्दीचा उच्चांक कायम, चाकरमान्यांना आता मुंबई गाठण्याची चिंता राजू चव्हाण /खेड गतवर्षीच्या तुलनेत गणेशोत्सवात यंदा कोकण मार्गावर धावलेल्या गणपती स्पेशल गाडय़ांमुळे ‘गावी पोहचायचे कसे’ या चिंतेला पूर्णविराम मिळाला होता. 7 दिवसांच्या बाप्पाला गुरूवारी निरोप दिल्यानंतर चाकरमानी शुक्रवारपासून परतीच्या प्रवासाची वाट धरणार आहेत. यामुळे गणेशभक्तांना आता मुंबई गाठण्याची चिंता सतावणार आहे. मात्र गणपती स्पेशल गाडय़ा 10 सप्टेंबरपर्यंत धावणार ...Full Article

रेल्वे ‘नाजुक वळणा’वर : लोहानी

नवी दिल्ली  अलिकडेच काही दुर्दैवी घटनांमध्ये रेल्वेच्या प्रतिमेला धक्का बसण्याच्या समस्येला तोंड देणारी भारतीय रेल्वे ‘नाजुक वळणा’वर आहे, परंतु सुरक्षेचा  मुद्दा त्याच्या सर्वोच्च प्राधान्यक्रमात असल्याचे उद्गार रेल्वे बोर्डाचे नवनियुक्त ...Full Article

रेल्वेमार्गासाठी चिपळूण-कराडचे नागरिक रेल्वेमंत्र्याना भेटणार!

माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे नेतृत्व, शौकत मुकादम यांच्याबरोबरच्या बैठकीत दिले आश्वासन, गुहागर-विजापूर महामार्गाबाबत लवकरच घेणार बैठक   प्रतिनिधी /चिपळूण कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राला जोडणाऱया महत्त्वाकांक्षी चिपळूण-कराड रेल्वे मार्गाचा ...Full Article

हॉलिडे स्पेशलने कोकण रेल्वे मार्ग ‘ब्लॉक’!

रेल्वेगाडय़ा 3 ते 4 तास उशिरानेच, गणेशभक्तांचे हाल प्रतिनिधी /खेड गणेशोत्सवासाठी रेल्वे प्रशासनाने जादा गणपती स्पेशल गाडय़ा सोडून चाकरमान्यांना दिलासा दिला असला तरी अतिरिक्त जादा गाडय़ांमुळे कोकण रेल्वेमार्ग पुरता ...Full Article

गणेशोत्सवात पोलिसांची राहणार चिपळूण रेल्वस्थानकावर करडी नजर

तिकिटांचा काळाबाजार रोखण्याबरोबरच चोरटय़ांवरही राहणार लक्ष, शांतता समितीच्या बैठकीत दिली माहिती प्रतिनिधी /चिपळूण गणेशोत्सवादरम्यान होणाऱया चोऱया व तिकिटांचा काळाबाजार रोखण्यासाठी येथील रेल्वे स्थानकावर करडी नजर ठेवण्यात येणार आहे. तरी ...Full Article

उत्तरप्रदेशात 5 दिवसांमध्ये दुसरी रेल्वे दुर्घटना

डंपरचालकाच्या चुकीमुळे दुर्घटना : 80 प्रवासी झाले जखमी वृत्तसंस्था/ लखनौ आझमगढहून दिल्लीला जात असलेली कैफियत एक्स्प्रेसची उत्तरप्रदेशच्या औरेया जिह्यात दिल्ली-हावडा रेल्वेमार्गावर एका डंपरला धडक बसली. मंगळवार-बुधवारदरम्यान मध्यरात्री 2.40 वाजता ...Full Article

‘तेजस एक्प्रेस’मध्ये मिळू लागले मोदक

प्रतिनिधी /चिपळूण गेल्यावर्षी मुंबईहून दिल्लीला जाणाऱया राजधानी एक्स्प्रेसमध्ये गणेशोत्सव कालावधीत उकडीचे मोदक देण्याच्या निर्णयाचे प्रवाशांनी स्वागत केल्यानंतर मंगळवारपासून गणेशोत्सवासाठी तेजस एक्स्प्रेसधून प्रवास करणाऱया प्रवाशांना रेल्वेकडून उकडीचे आणि तळलेले मोदक ...Full Article

गणेशोत्सवात कोकण रेल्वे सुरक्षेसाठी 100 जवान तैनात

रेल्वे सुरक्षा बल सहाय्यक आयुक्त अमितकुमार शर्मा यांची माहिती प्रतिनिधी /रत्नागिरी रेल्वे सुरक्षा बल जवान गणेशोत्सवासाठी सज्ज झाले असून केंद्रीय रेल्वे सुरक्षा दलाच्या 100 जवानांची टीम रत्नागिरीत बंदोबस्तासाठी दाखल ...Full Article

खंडाळय़ाजवळ हुबळी एक्स्प्रेसवर दरड कोसळली

लोणावळा / वार्ताहर  मुंबई-पुणे रेल्वेमार्गात पुन्हा विघ्न आले असून, खंडाळ्याजवळील मंकीहिल ते ठाकूरवाडीदरम्यान हुबळी ते लोकमान्य टिळक या एक्स्प्रेस गाडीवर सोमवारी पहाटे साडेपाच ते सहाच्या दरम्यान दरड कोसळल्याने तीन ...Full Article

‘दादर-रत्नागिरी स्पेशल’मध्ये दोन डब्यांची कपात

गणेशभक्तांमध्ये नाराजी, जनरल डब्याच्या प्रवाशांची गैरसोय प्रतिनिधी /खेड गणेशोत्सवासाठी येणाऱया चाकरमान्यांच्या सोयीसाठी रेल्वे प्रशासनाने जादा गाडय़ा सोडून गणेशभक्तांना दिलासा दिला असतानाच ‘दादर-रत्नागिरी स्पेशल’ गाडीचे दोन डबे कमी करण्यात आल्याने ...Full Article
Page 10 of 21« First...89101112...20...Last »