|Thursday, June 20, 2019
You are here: Home » Railway

Railway

180 किमी प्रतितासाच्या वेगाने धावली टी-18

नवी दिल्ली  भारतीय रेल्वेच्या पहिला इंजिनरहित रेल्वेने वेगाप्रकरणी नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. ट्रेन-18 चाचणीदरम्यान 180 किलोमीटर प्रतितासाच्या वेगाहून अधिक वेगाने धावल्याने ही देशातील सर्वाधिक वेगवान रेल्वे ठरली आहे. या रेल्वेचा कमाल वेग 220 किमी प्रतितासापर्यंत राहू शकतो. यापूर्वी भारतीय रेल्वेमार्गावर टॅल्गो ट्रेन 180 किमीच्या वेगाने धावली असली तरीही ती स्पेनची ट्रेन होती. सद्यकाळात भारताची सर्वात वेगवान रेल्वे गतिमान ...Full Article

कोकण रेल्वे आता ‘नाणार’ पर्यंत

रिफायनरी कंपनीचा रेल्वेला प्रस्ताव व्यवस्थापकीय संचालक संजय गुप्ता यांची माहिती, अद्याप सर्वेक्षण नाही, प्रकल्पामुळे व्यवसाय वाढणार प्रतिनिधी /रत्नागिरी राजापूर तालुक्यातील नाणार परिसरातील प्रस्तावित रिफायनरी प्रकल्पापर्यत कोकण रेल्वे मार्ग जोडण्याचा ...Full Article

रेल्वे सिग्नलची वायर अज्ञाताने तोडली

रेल्वे प्रशासनाकडून घातपाताचा संशय रेड सिग्नलने मडगाव-मुंबई रेल्वे थांबली   प्रतिनिधी /महाड तालुक्यातील टोळ गावाच्या हद्दीतील कोकण रेल्वे मार्गावर सिग्नलची वायर अज्ञाताने तोडल्याची घटना सोमवारी पहाटे 3 वाजण्याच्या सुमारास ...Full Article

परतीच्या प्रवासात चाकरमान्यांचा उद्रेक!

महामार्गावर मैलोन्मैल रांगा बस, रेल्वेस्थानकांवर तोबा गर्दी रत्नागिरीत दादर पॅसेंजर साडेतीन तास रोखली खेडमध्ये रेल्वे प्रवाशांचा संताप अनावर प्रतिनिधी /रत्नागिरी पाच दिवसांच्या गणरायाला सोमवारी निरोप देऊन निघालेल्या चाकरमान्यांच्या परतीच्या ...Full Article

खेड रेल्वेस्थानकात प्रवाशांचा हंगामा

‘मांडवी’च्या आरक्षित डब्यांचेही दरवाजे न उघडल्याने प्रवासी संतप्त, जलद गाडय़ांतून प्रवास करण्याची दिली मूभा प्रतिनिधी /खेड मुंबईच्या दिशेने जाणारी मांडवी एक्सप्रेस मंगळवारी सायंकाळी 5च्या सुमारास खेड स्थानकात दाखल झाल्sाr. ...Full Article

गुंगीचे औषध देवून प्रवाशांना लुटणाऱया दोघांना अटक

रेल्वे पोलिसांची कारवाई 6 लाखांचा मुद्देमाल जप्त रत्नागिरी पोलीस घेणार ताबा प्रतिनिधी /रत्नागिरी कोकण रेल्वे मार्गावर प्रवाशाना खाण्याच्या पदार्थामधून गुंगीचे औषध देवून लुटणाऱया दोघा संशयित आरोपींना रेल्वे पोलिसांनी ताब्यात ...Full Article

भुयारी मेट्रोला दहशतवादी हल्ल्याचा धोका

एमएमआरडीचा उच्च न्यायालयात अजब दावा मुंबई / प्रतिनिधी ‘मेट्रो-2 बी’ या प्रकल्पातील मेट्रोची मार्गिका ठरवताना स्थानिक रहिवाशांशी चर्चा करणे गरजेचे नाही. कायद्यानुसार आम्हाला अंतिम निर्णय घेण्याचा अधिकार आहे. मात्र, ...Full Article

मेट्रो-3 रात्रीच्या कामावरील स्थगिती उठवली

खोदकामात ध्वनीप्रदूषण होणार नाही याची खबरदारी घेण्याचे निर्देश मुंबई / प्रतिनिधी मेट्रो-3 या बहुप्रतिक्षित प्रकल्पामध्ये ध्वनीप्रदुषणाच्या संदर्भात दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर शुक्रवारी सुनावणीदरम्यान एमएमआरसीएल मुंबई उच्च न्यायालयाने दिलासा देत ...Full Article

कोकण रेल्वे भरती निकालासाठी आणखी 15 दिवस लागणार

प्रत्येक उमेदवाराला उत्तर पत्रिका इ-मेलद्वारे, सर्वांच्या सूचना, आक्षेप ऐकले जाणार प्रतिनिधी /रत्नागिरी कोकण रेल्वे भरती प्रक्रियेत विविध पदांसाठी झालेल्या परीक्षांचे निकाल लागण्यास आणखी किमान 15 दिवस लागतील अशी माहिती ...Full Article

लुडो प्रेमींचा लोकलमध्ये सुळसुळाट

लोकलमध्ये घोळक्याने लुडो खेळणाऱया प्रवाशांचा इतर प्रवाशांना त्रास रेल्वेच्या मध्य मार्गावरील प्रवाशांच्या वाढत्या लोकसंख्येच्या तुलनेत लोकल गाडय़ा अपुऱया पडत असल्याने सकाळी व सायंकाळी प्रवाशांची मोठी गर्दी लोकलमध्ये होते. यामुळे ...Full Article
Page 2 of 2112345...1020...Last »