|Friday, March 22, 2019
You are here: Home » Railway

Railway

प्रत्येक जिह्याला रेल्वेने जोडण्यासाठी पुढाकार

नवी दिल्ली  पंतप्रधान ग्रामीण रस्ते योजना आणि राष्ट्रीय महामार्ग विकास कार्यक्रम योजनेप्रमाणे रेल्वेने देखील आपला नकाशा तयार करावा, रेल्वेच्या नकाशावर जे जिल्हे नाहीत, त्यांना जोडावे अशी अपेक्षा नीति आयोगाने बाळगली आहे.  रेल्वेत देखील एनएचडीपी आणि पंतप्रधान ग्रामसडक योजनेसारख्या योजनांची गरज आहे. आज देखील ईशान्य आणि ओडिशाच्या अनेक भागात रेल्वेजाळे नाही असे एका अधिकाऱयाने म्हटले. एनएचडीपीच्या धर्तीवर रेल्वेने एक अहवाल ...Full Article

सखल भागात ‘पॅच डब्लिंग’करत कोकण रेल्वे गाठणार अपेक्षित वेग!

विभागीय व्यवस्थापक निकम यांची माहिती मार्गाच्या विद्युतीकरणालाही प्राधान्य पहिल्या टप्प्यात 140 कि.मी.चे दुपदरीकरण 4 हजार 500 कोटीचा खर्च   प्रतिनिधी /रत्नागिरी कोकणासाठी वरदायिनी ठरलेल्या कोकण रेल्वे मार्गाच्या विस्तारीकरणाकडे गेल्या ...Full Article

‘कोरे’साठी अर्थसंकल्पाकडून 600 कोटींची तरतूद

मुंबई / प्रतिनिधी रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी यंदाच्या पेंद्रीय अर्थसंकल्पातमध्ये कोकण रेल्वे महामंडळालाही सुद्धा स्थान दिले आहे. यंदा रेल्वेसाठी देण्यात आलेल्या निधीमधून कोकण रेल्वे महामंडळासाठीच्या प्रकल्पांसाठीची आर्थिक तरतूद करण्यात ...Full Article

रेडी बंदरपर्यंतच्या रेल्वेमार्ग सर्वेक्षणासाठी आर्थिक तरतूद

सावंतवाडी : कोकण रेल्वे मार्ग विजयदुर्ग, रेडी बंदरांशी जोडण्याचे संकेत केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी रेल्वे टर्मिनसच्या उद्घाटनप्रसंगी दिले होत. त्यानुसार पहिल्या टप्प्यात कोकण रेल्वे मार्गावरील रेडी बंदराला जोडणाऱया ...Full Article

धावत्या एक्प्रेसमध्ये जन्मलेली ‘मंगला’ उपचारानंतर उतरप्रदेशला रवाना

डेरवण रूग्णालयानेही वैद्यकीय उपचार मोफत करत ज्योती झा यांना दिला आधार   वार्ताहर /सावर्डे कोकण रेल्वे मार्गावर मेंगलोर ते दिल्ली जाणाऱया धावत्या मंगला एक्प्रेसमध्ये मंगळवारी सकाळी संगमेश्वर ते सावर्डे ...Full Article

भारतीय रेल्वेचा वेग वाढविण्यासाठी रशियाची मदत

वर्तमान वेग दुप्पटीपेक्षा अधिक करण्याची मोहीम नवी दिल्ली / वृत्तसंस्था रशियन रेल्वे विभाग भारतीय रेल्वेगाडय़ांचा वेग वाढविण्यासाठी मदत करत आहे. एका वृत्तसंस्थेच्या अहवालानुसार रशियन रेल्वे भारतात रेल्वेंचा वेग वाढवून ...Full Article

हिराखंड दुर्घटनेची एनआयएकडून चौकशी

हैदराबाद/ वृत्तसंस्था आंध्रप्रदेशच्या कुनेरू स्थानकावर सोमवारी हिराखंड एक्स्प्रेस रेल्वे दुर्घटनेची चौकशी करण्यासाठी एनआयएचे पथक मंगळवारी दाखल झाले. दुर्घटनेमागचे कारण रेल्वेमार्गाशी छेडछाड देखील असू शकते असे सांगितले जात आहे. हैदराबादहून ...Full Article

आंध्र प्रदेशमध्ये रेल्वे अपघातात 41 ठार

जगदलपूर-भुवनेश्वर एक्स्प्रेस रुळावरून घसरली , विजियानांगरम जिल्हय़ातील कुनेरू येथे दुर्घटना, 50 हून अधिक जखमी वृत्तसंस्था/ कुनेरु जगदलपूर-भुवनेश्वर हिराखंड एक्स्प्रेसचे 9 डबे रुळावरुन घसरून झालेल्या भीषण अपघातात 41 प्रवासी ठार ...Full Article

सिंधु-गोवालाही देणे प्रवाशांची लाडकी ‘कोकणकन्या’ झाली 20 वर्षांची!

कोकणरेल्वे मार्गावरील सर्वाधिक डब्यांची गाडी, प्रतिनिधी/ रत्नागिरी रेल्वे प्रवाशांच्या गळय़ातील ताईत बनलेली कोकण रेल्वेमार्गावरील सर्वाधिक लोकप्रिय ‘कोकणकन्या एक्सप्रेस’ने प्रवासी सेवेची 20 वर्ष पूर्ण करत शुक्रवारी 21 व्या वर्षात पदार्पण ...Full Article

हार्बर मार्गाचे विस्तारीकरण मार्चपर्यंत पूर्ण

अंधेरी ते जोगेश्वरीदरम्यान रेल्वे रूळ टाकणे, स्थानकांमध्ये बदल करण्याची कामे सुरू मुंबई / प्रतिनिधी मध्य आणि हार्बर रेल्वेमार्गावरील सीएसटीहून अंधेरीपर्यंत जाणाऱया गाडय़ा गोरेगावपर्यंत नेण्याच्या कामांना वेग आला असून अंधेरी ...Full Article
Page 20 of 21« First...10...1718192021