|Saturday, August 24, 2019
You are here: Home » Railway

Railway

अंधेरी पूल दुर्घटनेला रेल्वे, पालिका जबाबदार

प्रतिनिधी मुंबई अंधेरी स्थानकाजवळ 3 जुलै रोजी गोखले पादचारी पूल रेल्वे रुळावर कोसळून एका महिलेचा मफत्यू झाला होता. तर चार जण जखमी झाले होते. त्यानंतर हा पूल नेमका का कोसळला यासाठी रेल्वेमंत्र्यांच्या आदेशानंतर पुलाचे ऑडिट केले. पण आता अंधेरी पूल दुर्घटनेसाठी पालिकेसोबत रेल्वेही जबाबदार असल्याचा ठपका रेल्वेच्या पश्चिम विभागीय मुख्य सुरक्षा आयुक्त सुशील चंद्रा यांनी ठेवला आहे. अंधेरी पूल ...Full Article

कोकण रेल्वेकडून गणपती स्पेशल

प्रतिनिधी मुंबई गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱया चाकरमान्यांची तुफान गर्दी पाहता कोकण रेल्वेकडून स्पेशल ट्रेन चालविण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबई सेंट्रल, वांद्रे, अहमदाबाद, मडगाव, मंगळूर या विशेष ट्रेन पश्चिम रेल्वेवरुन चालविण्यात ...Full Article

एल्फिन्स्टन रोडचे नाव ‘प्रभादेवी’

प्रतिनिधी मुंबई मध्य रेल्वेच्या सीएसटी स्थानकाचे नामांतर केल्यानंतर आता पश्चिम रेल्वेवरील एल्फिन्स्टन रोड रेल्वेस्थानकाचेही ‘प्रभादेवी’ असे नामांतर केले आहे. मागील अनेक वर्षांपासूनची ही मागणी अखेर मान्य झाली असून गुरुवारी, ...Full Article

हँकॉक पूल रखडल्याने कुचंबणा

या आठवडय़ात रेल्वे, पालिका अधिकाऱयांची बैठक स्थायी समिती अध्यक्ष रेल्वेला जाब विचारणार मुंबईतील 445 पुलांपैकी एक असलेल्या माझगाव, एल्फिन्स्टन येथील हँकॉक रेल्वे पुलांचे काम गेल्या तीन वर्षांपासून रखडले आहे. ...Full Article

अंधेरी दुर्घटनेनंतर मध्य रेल्वेही सतर्क

प्रतिनिधी मुंबई अंधेरी पुलाच्या दुर्घटनेनंतर पश्चिम रेल्वेसोबत मध्य रेल्वेही सतर्क झाली आहे. रेल्वे मार्गावर असणाऱया धोकादायक पुलांची पाहणीला सुरुवात झाली असून मध्य रेल्वेने आपल्या हद्दीतील पादचारी आणि उड्डाण पुलासह ...Full Article

पेणजवळ एसटीचा अपघात ; 15 जण जखमी

प्रतिनिधी मुंबई एसटी बसच्या अपघातांची मालिका सुरुच असून पेणजवळील वरवणे येथे समोरुन येणाऱया वाहनाला वाचवण्याचा प्रयत्नात चालकाचे बसवरील नियंत्रण सुटून बसचा अपघात झाला. या अपघातात 15 प्रवासी जखमी झाले ...Full Article

पावसामुळे पुन्हा लेटमार्क; लांब पल्ल्यांच्या गाडय़ा रद्द

प्रतिनिधी मुंबई गेल्या तीन दिवसांपासून मुंबईसह उपनगरांमध्ये मुसळधार कोसळणाऱया पावसाने मंगळवारी पुन्हा ओव्हरटाइम केला होता. काही भागात रेल्वे रुळ पाण्याखाली गेल्यामुळे मुंबईकरांची लाइफलाइन असणारी लोकल मंदावल्यामुळे सलग चौथ्या दिवशीही ...Full Article

रुळाला फडके बांधून लोकल केली रवाना

प्रतिनिधी मुंबई हार्बर मार्गावरील वाशीच्या दिशेने जाणारी वाहतूक मंगळवारी सायंकाळी विस्कळीत झाली होती. गोवंडी ते मानखुर्ददरम्यान रुळाला तडे गेल्याने डाऊन दिशेची वाहतूक ठप्प होती. परंतु रेल्वे कर्मचाऱयांनी चक्क तडा ...Full Article

‘उन्हाळी स्पेशल’ आजपासून विसावणार !

67 दिवस चालवण्यात आल्या हॉलिडे स्पेशल, रेल्वे प्रशासनाच्या पदरात विक्रमी उत्पन्न, चाकरमान्यांसह पर्यटकांचा प्रवास झाला सुखकर, राजू चव्हाण /खेड उन्हाळी सुट्टीसाठी कोकण मार्गावर सोडण्यात आलेल्या हॉलिडे स्पेशल गाडय़ा रविवारपासून ...Full Article

आर्थिक तरतुदीनंतरही कोकणातील रेल्वे प्रकल्प ‘वेटींग’वर!

अर्थसंकल्पिय तरतुदीनंतरही कार्यवाही नाही कराड-चिपळूण, दिघी बंदर-रोहा, वैभववाडी-कोल्हापूर मार्ग रखडले! प्रतिनिधी /चिपळूण कोकण-पश्चिम महाराष्ट्र जोडणाऱया चिपळूण-कराड, वैभववाडी-कोल्हापूर तसेच कोकणातील दिघी बंदर ते रोहा या नवीन रेल्वेमार्गासाठी गेल्या फेब्रुवारी महिन्यात ...Full Article
Page 3 of 2112345...1020...Last »