|Sunday, August 25, 2019
You are here: Home » Railway

Railway

राजधानी व दुरांतो नवे डबे तयार करणार

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली दिल्ली ते त्रिवेंद्रम आणि चेन्नई व बेंगळूर या मार्गावर जाणाऱया रेल्वेला नवीन एसी-2 व एसी-3 डब्याची निर्मिती करण्यात येणार. सन. 2018-19 या आर्थिक वर्षात एक हजार नवीन एसी-3 या डब्यांची निर्मिती करण्यात येणार. या डब्यामध्ये नवीन अत्याधुनिक सुविधा देण्यात येणरा असून त्यामुळे चलनवाढीच्या गतीला चालना मिळणार असल्याची माहिती आहे. 50 टक्के जादा भाडे वाढ करण्यात येणार. ...Full Article

चीनच्या मदतीने वाढणार भारतीय रेल्वेचा वेग

बेंगळूर-चेन्नई कॉरिडॉरसाठी मागितली मदत वृत्तसंस्था/ बीजिंग आगरा आणि झाशी रेल्वे स्थानकाच्या विकासासोबतच भारताने बेंगळूर-चेन्नई कॉरिडॉरवरील रेल्वेंचा वेग वाढविण्यासाठी चीनची मदत मागितली आहे. दोन्ही देशांदरम्यान बीजिंग येथे आयोजित धोरणात्मक आर्थिक ...Full Article

12000 अश्वशक्तीच्या रेल्वे इंजिनाचे अनावरण

120 किलोमीटर प्रतितासाचा वेग वृत्तसंस्था/ पाटणा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बिहारमध्ये 12000 अश्वशक्तीच्या रेल्वे इंजिनाला हिरवा झेंडा दर्शवित रवाना केले. 12000 अश्वशक्ती किंवा त्याहून क्षमतेची इंजिन्स असणाऱया देशांच्या यादीत भारताचा ...Full Article

एसी लोकल बिघाडाची रेल्वे बोर्डाकडून दखल

आरडीएसओ, भेल, आयसीएफची पथके मुंबईत दाखल मुंबई / प्रतिनिधी पश्चिम रेल्वेवर धावणाऱया एसी लोकलमध्ये झालेल्या बिघाडाचे पडसाद रेल्वे बोर्डात उमटले आहेत. या लोकलच्या दुरुस्तीसाठी आरडीएसओ, भेल आणि आयसीएफचे पथके ...Full Article

हार्बर होणार वेगवान

लोकलचा वेग 80 किमी प्रतितासावरून 100 किमीपर्यंत नेण्याचा प्रस्ताव मुंबई / प्रतिनिधी मध्य रेल्वेने हार्बरवासीयांचा लोकल प्रवास जलद आणि वेळेत बचत करण्याचा उद्देश समोर ठेवला आहे. मानखुर्द ते पनवेलपर्यंत ...Full Article

जीर्ण कर्नाक पूल पाडणार ?

प्रतिनिधी मुंबई दक्षिण मुंबईतील कर्नाक रेल्वे पादचारी पूल पाडण्यास मुंबई उच्च न्यायालयाकडून संमती मिळण्याची शक्यता असून त्याबाबत पूर्तता करण्यासाठी रेल्वे प्रशासनाच्या अभियांत्रिकी विभागाला निरीक्षण अहवाल सादर करण्याचे आदेश दिले ...Full Article

कडक उन्हामुळे रुळाला तडा

प्रतिनिधी मुंबई गेल्या दोन ते तीन दिवसांपासून तापमानात वाढ झाल्यामुळे त्याचा फटका मध्य रेल्वेला बसला आहे. मंगळवारी दुपारी अंबरनाथ-बदलापूर स्थानकांदरम्यान रेल्वे रुळाला तडा गेल्याने वाहतूक विस्कळीत झाली होती. परिणामी ...Full Article

रेल्वेच्या मालमत्तांवर आता ‘आकाशातून नजर’

उपग्रहांद्वारे ठेवली जाणार देखरेख : सिग्नल यंत्रणेतील त्रुटी दूर करण्यास होणार मदत वृत्तसंस्था / नवी दिल्ली रेल्वेचे भूखंड आणि स्थानकांनजीक अतिक्रमण करणे आता अवघड होणार आहे. रेल्वेच्या मालमत्तांची देखरेख ...Full Article

एल्फिन्स्टन दुर्घटना; साडेसहा महिन्यानंतर 8 लाख

प्रतिनिधी मुंबई एल्फिन्स्टन रोड रेल्वे स्थानकावर 29 सप्टेंबर 2017 रोजी झालेल्या चेंगराचेंगरीमधील पीडितांच्या कुटुंबांना साडेसहा महिन्यांनंतर रेल्वेकडून आर्थिक मदत पुरवण्यात आली. मफतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 8 लाख, गंभीर जखमींना 7 ...Full Article

रेल्वेचे कन्फर्म तिकीट हस्तांतरित करता येणार

नवी दिल्ली :   जर तुमच्याजवळ रेल्वेचे कन्फर्म आरक्षित तिकीट असेल आणि कोणत्याही कारणास्तव प्रवासाचा बेत रद्द करावा लागत असल्यास तुम्ही तुमचे तिकीट दुसऱया प्रवाशाला देऊ शकता. रेल्वेने दिशानिर्देश ...Full Article
Page 5 of 21« First...34567...1020...Last »