|Sunday, November 18, 2018
You are here: Home » Ranji

Ranji

कर्नाटककडून महाराष्ट्राचा धुव्वा, डावाने पराभवाची नामुष्की

 पुणे / प्रतिनिधी  : पुण्यात गहुंजे मैदानावर सुरू असलेल्या महाराष्ट्र विरूद्ध कर्नाटक यांच्यातील रणजी ट्रॉफीचा सामन्याच्या शनिवारी चौथ्या दिवशी कर्नाटकने महाराष्ट्राचा एक डाव आणि 136 धावांनी पराभव केला. दुसऱया डावात 383 धावांची भक्कम आघाडी मिळविल्यानंतर कर्नाटकने महाराष्ट्राला 247 धावांत गारद करत चौथ्या दिवशी सामना आपल्या नावावर केला आहे. या विजयामुळे ग्रुप ‘ए’ मध्ये कर्नाटकचे 3 सामन्यात 3 विजय मिळवत ...Full Article