|Saturday, January 20, 2018
You are here: Home » RAT-APP

RAT-APP

ताबा सुटलेल्या कंटेनरने तीन वाहनांना चिरडले

कुवारबाव बाजरपेठेत भीषण अपघात महावितरण अधिकाऱयाससह कर्मचारी जखमी केरळमधील कंटेनर चालकाला अटक प्रतिनिधी /रत्नागिरी रत्नागिरी-कोल्हापूर महामार्गावरील कुवारबाव बाजारपेठेत शुक्रवारी चालकाचे नियंत्रण सुटलेल्या कंटेरने दुचाकीसह तीन वाहनांना चिरडल्याची खळबळजन घटना घडली. सकाळी 10 च्या सुमारास झालेल्या या भीषण अपघातत दुचाकीवरून प्रवास करणारे महावितरणचे दोघे कर्मचारी गंभीर जखमी झाल़े याप्रकरणी कंटेरचालक निषाद अब्दुल रहेमान मडती (ऱा केरळ) याच्याविरोधात गुन्हा दाखल करून ...Full Article

रिफायनरी प्रकल्प परिसरातील हजार एकर जमिनींची संमतीपत्रे सादर

वार्ताहर /राजापूर एकीकडे रिफायनरी प्रकल्पाला तीव्र विरोध होत असताना दुसरीकडे नव्वद लाखांपासून सव्वाकोटी रूपयांपर्यंत मोबदला मिळाल्यास जमिनी देण्याची तयारी असल्याची संमतीपत्रे प्रकल्पग्रस्त गावांमधील जमीनमालकांनी दिल्याची माहिती प्रशासनाकडून उपलब्ध झाली ...Full Article

सातबारा मिळण्यास विलंब होत असल्याने नागरिक हैराण

नेटवर्कींग नसल्याने कामकाज मंद गतीने तलाठीवर्गाकडून सहकार्य मिळत नसल्याच्याही तक्रारी सातबारासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात गर्दी प्रतिनिधी /रत्नागिरी गेल्या 15 पेक्षा जास्त दिवस सातबारा उतारे न मिळण्याने आज तालुक्यातील अनेक नागरिकांनी ...Full Article

डेरवणमध्ये कबड्डी, खो-खोचे इनडोअर स्टेडियम

राज्यातील पहिलेच स्टेडियम एकाच छताखाली कबड्डीची 6, खो-खोची 5 मैदाने   राजेंद्र शिंदे /चिपळूण डेरवण येथील श्री विठ्ठलराव जोशी चॅरिटी ट्रस्टच्या एस. व्ही. जे. सी. टी. स्पोर्टस् ऍकॅडमीतर्पे 18 ...Full Article

कृषी महाविद्यालये पडणार ओस

यंदापासून ‘सीईटी’द्वारे होणार प्रवेश शेवटच्या क्षणी घेतलेल्या निर्णयाचा फटका, विद्यापीठांसमोर माहितीप्रसाराचे आव्हान राजगोपाल मयेकर /दापोली बारावीनंतर वैद्यकीय, अभियांत्रिकीपाठोपाठ आता कृषी पदवी अभ्यासक्रमासाठीही सीईटी घेण्याचा निर्णय झाला असून या परीक्षेसाठी ...Full Article

रत्नागिरी विमानतळाचे काम मार्च अखेरपर्यंत पूर्णत्वाला!

कोस्टगार्ड कमांडिंग ऑफीसर कॅप्टन एस.आर.पाटील जान्हवी पाटील /रत्नागिरी केंद्र सरकारच्या रिजनल कनेक्टिव्हीटी स्किम अंतर्गत पहिल्या टप्प्यात रत्नागिरी विमानतळाचा समावेश झाला असून मार्च अखेरीस धावपटीचे काम पूर्णत्वाला जाणार असल्याची माहिती ...Full Article

अस्वस्थ अशोक वालमना पोलिस गाडीत कोंबले

जिल्हा रुग्णालयातून थेट राजापूर न्यायालयात नातेवाईकांची रूग्णवाहिकची मागणी धुडकावली समर्थकांकडून निषेध, आंदोलन तीव्र करण्याचा इशारा प्रतिनिधी /रत्नागिरी पोलिसांच्या अटकेत असलेले रिफायनरी प्रकल्पविरोधी संघर्ष संघटनेचे नेते अशोक वालम यांची प्रकृती ...Full Article

कोयना परिसरात भूकंपाचा सौम्य धक्का

प्रतिनिधी /चिपळूण सातारा जिल्हय़ातील कोयना धरण परिसरात मंगळवारी दुपारी 1.05 वाजता भूकंपाचा सौम्य धक्का बसला. या भूकंपाची 3.3 रिश्टर स्केल इतकी नोंद झाली असल्याची माहिती कोयना धरण उपकरण विभागाकडून ...Full Article

शिक्षक वैजनाथ कांबळे अखेर निलंबीत

वार्ताहर /राजापूर राजापूर तालुक्यातील तळगाव येथील अंगणवाडी सेविकेशी अश्लील वर्तन करणारा तळगाव केंद्रशाळा क्र. 1 मधील शिक्षक वैजनाथ महादेव कांबळे याच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आल्याची माहिती सभापती सुभाष गुरव ...Full Article

जिह्यात नेपाळी खलाशांचे प्रमाण घटले

सागरी सुरक्षेच्या कडक निर्बंधाचा परिणाम गतवर्षीच्या तुलनेत संख्या 300 ने घटली नोंदणी व ओळखपत्राची सक्ती प्रवीण जाधव /रत्नागिरी रोजगाराच्या शोधात मच्छिमार नौकांवर काम करण्यासाठी जिल्हय़ात येणाऱया नेपाळी खलाशांच्या संख्येत ...Full Article
Page 1 of 7612345...102030...Last »