|Wednesday, September 19, 2018
You are here: Home » RAT-APP

RAT-APP

दापोलीत श्वेतक्रांतीची नवी ‘प्रभात’

माटवणमध्ये आता नवीन दुध संकलन केंद्र सुरू म्हशीच्या दुधाला 50 रूपयांचा आसपास दर केंद्रामुळे दुग्ध व्यवसायाला गती येण्याची चिन्हे राजगोपाल मयेकर /दापोली तालुक्यात गेली अनेक वर्षे शासकीय दुध डेअरीशी संलग्न पालगडचे दुध संकलन केंद्र यशस्वीपणे सुरू असताना माटवण येथेही आता नवीन दुध संकलन केंद्र सुरू झाले आहे. विशेष म्हणजे नगर जिल्हय़ातील प्रभात डेअरीशी संलग्न असलेल्या या केंद्रात म्हशीच्या दुधाला ...Full Article

वादळी वाऱयांसह ‘तरणा’ धुवाँधार

जिल्हय़ात अनेक ठिकाणी घरांची पडझड जी. जी. पी. एस. चे पत्रे उडाले लांजात धाब्यात घुसले पुराचे पाणी प्रशासनाकडून खबरदारीचे आवाहन प्रतिनिधी /रत्नागिरी ‘पुर्नवसू’ (तरणा) नक्षत्रामध्ये जिल्हावासीयांना चांगलाच दणका दिला ...Full Article

भीषण अपघातात नाणार उपसरपंच ठार

राजापूरनजीक बस-सुमोची समोरासमोर धडक सुमो गाडीचा चक्काचूर, 3 गंभीर 20 प्रवासी किरकोळ जखमी   वार्ताहर /राजापूर राजापूर शहरालगतच्या कोंढेतड-कणेरी दरम्यान एसटी बस आणि सुमो यांच्यामध्ये समोरासमोर झालेल्या भीषण अपघातात ...Full Article

चिपळूण उपनगराध्यक्ष भोजनेंना दंड व शिक्षा

धनादेश न वटल्याने तीन महिन्यांची साधी कैद 5 लाख 20 हजाराचा दंड, विमल स्टील मालकांच्या तक्रारीवर निर्णय न्यायालयाकडून जामीन मंजूर प्रतिनिधी /चिपळूण चिपळूणचे विद्यमान उपनगराध्यक्ष निशिकांत भोजने यांना धनादेश ...Full Article

दोन पिढय़ांचे झिजले जोडे … वीज मिळेना पडले कोडे!

तामसतीर्थ येथील उर्मिला आजींची 65 वर्षे फरफट 20 फुटांवरून वीजेच्या आजींना वाकुल्या शासनाचा ‘लख्ख प्रकाश’ कागदावरच   मनोज पवार /दापोली महाराष्ट्रातील प्रत्येक घरात वीज पोहचल्याचा दावा शासन करत आहे. ...Full Article

चिपळूण, रत्नागिरी विधासनभा मतदार संघांना सभापतीपदांवर संधी

जिल्हा परिषद सभापतीपदांची निवड बिनविरोध विनोद झगडे, सहदेव बेटकर, प्रकाश रसाळ, साधना साळवी यांची निवड प्रतिनिधी /रत्नागिरी रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या 4 विषय समिती सभापतीपदांसाठी औत्सुक्याचा विषय ठरलेली निवड प्रक्रिया ...Full Article

‘प्लास्टीक इंडस्ट्री’ धोक्यात?

रत्नागिरी-सिंधुदुर्गातील 17 उद्योगांना नोटीस -प्रदूषण नियंत्रण मंडळाची कारवाई बंदीच्या पार्श्वभूमीवर मोहीम राजेंद्र शिंदे /चिपळूण बेसुमार वापरामुळे पर्यावरणासह जीवसृष्टीला घातक ठरलेल्या प्लास्टीकच्या वापरावर राज्य सरकारने बंदी घातल्यानंतर प्लास्टीक उत्पादन करणाऱया ...Full Article

रत्नागिरीचा लोकसंख्येला लगाम…कन्येला मात्र सलाम!

शहरी लोकसंख्येत 73 टक्क्यांची वाढ दशकात लोकसंख्येवर नियंत्रण मुलींच्या जन्मदरात जिल्हा राज्यात प्रथम 2018 मध्ये जन्मदरात 2 टक्क्यांनी घट विजय पाडावे /रत्नागिरी एकीकडे देशाची लोकसंख्या झपाटय़ाने वाढत असताना रत्नागिरी ...Full Article

नागपूर अधिवेशनात आज रिफायनरी प्रकल्पग्रस्त छेडणार धरणे आंदोलन

सुमारे 500 प्रकल्पग्रस्त राहणार उपस्थित अशोक वालम यांची माहिती प्रतिनिधी /राजापूर राजापूर तालुक्यातील नाणार परिसरात होऊ घातलेल्या रिफायनरी प्रकल्पाविरोधात 11 जुलै रोजी नागपूर येथे चालू असलेल्या नागपूर येथील विधीमंडळाबाहेर ...Full Article

जि.प.अध्यक्षपदी साधना साळवी बिनविरोध

लांजा तालुक्याला दुसऱयांदा मान आज विषय समिती सभापतीपदांची निवड प्रतिनिधी /रत्नागिरी एकहाती सत्ता असलेल्या रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या 26 व्या अध्यक्षपदी शिवसेनेकडून लांजा तालुक्यातील जि. प. सदस्या स्वरूपा साळवी यांना ...Full Article
Page 10 of 116« First...89101112...203040...Last »