|Friday, September 21, 2018
You are here: Home » RAT-APP

RAT-APP

धावत्या एक्प्रेसमध्ये जन्मलेली ‘मंगला’ उपचारानंतर उतरप्रदेशला रवाना

डेरवण रूग्णालयानेही वैद्यकीय उपचार मोफत करत ज्योती झा यांना दिला आधार   वार्ताहर /सावर्डे कोकण रेल्वे मार्गावर मेंगलोर ते दिल्ली जाणाऱया धावत्या मंगला एक्प्रेसमध्ये मंगळवारी सकाळी संगमेश्वर ते सावर्डे रेल्वे स्थानकादरम्यान प्रसूत झालेल्या ज्योती झा या वैद्यकीय उपचारानंतर बुधवारी सायंकाळी उत्तरप्रदेशकडे रवाना झाल्या. झा यांना रेल्वेमधील प्रवासी, कर्मचारी यांनी आर्थिक हातभार दिलाच. शिवाय डेरवण रूग्णालयानेही त्यांच्यावर मोफत वैद्यकीय उपचार ...Full Article

दहावीच्या विद्यार्थ्यांची आता विस्तारीत कलचाचणी!

सात क्षेत्रांचा कल तपासणार राज्यातील 18 लाख विद्यार्थ्यांना होणार लाभ 9 फेब्रुवारीपासून संगणकीकृत कलमापन परीक्षा मंडळे, शिक्षण विभाग सज्ज विशेष प्रतिनिधी /रत्नागिरी मार्च 2016 पासून एसएससी बोर्डाकडून दहाविच्या विद्यार्थ्यांसाठी ...Full Article

स्कॉलरशीप परीक्षा 26 फेब्रुवारीला

पाचवी-आठवीसाठी प्रथमच परीक्षा प्रत्येकी दिडशे गुणांच्या दोन प्रश्नपत्रिका ‘तरुण भारत स्कॉलरशीप मित्र’ची साथ प्रतिनिधी /रत्नागिरी शालेय जीवनातील पहिली शासकीय स्पर्धा परीक्षा अशी ओळख असलेली स्कॉलरशीप परीक्षा रविवार दिनांक 26 ...Full Article

धावत्या एक्प्रेसमध्येच ‘मंगला’चा जन्म

थांबा नसतानाही सावर्डेत गाडी थांबवली महिलेला डेरवण रूग्णालयात केले दाखल, मातेसह बाळही सुखरूप, प्रवाशांकडून आर्थिक मदतीचा हात, कन्येचे नाव ठेवणार मंगला वार्ताहर /सावर्डे कोकण रेल्वे मार्गावर मेंगलोर ते दिल्ली ...Full Article

चिपळूणचे डीवायएसपी गावडेंना राष्ट्रपतीपदक

गुणवत्तापूर्व, उल्लेखनीय कामगिरीचा दुसऱयांदा गौरव प्रतिनिधी /चिपळूण उपविभागीय पोलीस अधिकारी महादेव गावडे यांना राष्ट्रपतीपदक जाहीर झाले असून आतापर्यंतच्या सेवेतील गुणवत्तापूर्ण व उल्लेखनीय कामगिरीबाबत त्यांना मिळालेले हे दुसरे पदक आहे. ...Full Article

‘गोल्डन मॅन’ महेंद्र चव्हाणला अटक

साडेतीन कोटींचे फसवणूक प्रकरण चाळींच्या पुनर्विकासाच्या नावावर गंडा गुहागर / प्रतिनिधी घणसोलीलगतच्या तळवली भागातील चाळींचा पुनर्विकास करण्याचे आमीष दाखवून येथील 90 रहिवाशांना सुमारे साडेतीन कोटी रूपयांचा गंडा घातल्याप्रकरणी मुळचे ...Full Article

महामार्ग चौपदरीकरणाचे काम पावसाळय़ानंतरच?

शहर वगळून चिपळूण तालुक्याला 268 कोटी प्राप्त, आणखी 77 कोटीची गरज, मोबदला वाटपाला आचारसंहितेचा फटका प्रतिनिधी /चिपळूण मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या भूसंपादनासाठी पहिल्या टप्प्यात रत्नागिरी, संगमेश्वर येथील जागामालकांना मोबदल्यापोटी 381 ...Full Article

एकतर्फी प्रेमातून तरूणीवर वार करणाऱया दोघांना सक्तमजुरी

अडीच वर्षापुर्वी आंबव इंजिनिअरिंग कॉलेजसमोर घडली होती घटना देवरूख पोलीस ठाण्यात गुन्हा, दोघांनाही 10 वर्षे सक्तमजुरी प्रतिनिधी /रत्नागिरी संगमेश्वर तालुक्यातील आंबव इंजिनिअरिंग कॉलेजच्या समोर एकतर्फी प्रेमातून तरूणीच्या पोटात धारधार ...Full Article

आरई सोसायटी निवडणुकीत अरुअप्पा पॅनेलचा दणदणीत विजय

संस्था पॅनेलने आपले बळ वाढवले, सर्व गटात प्रवेश, अध्यक्षपदी राज्यमंत्री श्रीपाद नाईक प्रतिनिधी /रत्नागिरी कोकणपट्टीतील अग्रगण्य असलेल्या रत्नागिरी एज्युकेशन सोसायटी या शिक्षण संस्थेच्या कार्यकारी मंडळाची पंचवार्षिक निवडणुकीचा निकाल सोमवारी ...Full Article

प्रत्येक कुटुंब चिपळूण नागरी पतसंस्थेशी जोडण्याचे ध्येय

पाटण शाखा उद्घाटनप्रसंगी संस्थापक अध्यक्ष सुभाष चव्हाण यांचे प्रतिपादन, लवकरच मल्हारपेठ, मुंढे, कोल्हापुरात शाखा सुरू करणार प्रतिनिधी /पाटण सर्वसामान्य माणसाच्या विश्वासाच्या बळावर काळाची पावले आणि आव्हाने ओळखून वाटचाल करणाऱया ...Full Article
Page 115 of 116« First...102030...112113114115116