|Thursday, September 20, 2018
You are here: Home » RAT-APP

RAT-APP

कोकणातील गड-किल्ल्यांना मिळणार नूतनीकरणाचा साज

रत्नागिरीतील बाणकोट, पूर्णगड तर सिंधुदूर्गातील भरतगड, यशवंतगडाचा समावेश 16 कोटी 65 लाखाचा निधी मंजूर प्रतिनिधी /रत्नागिरी महाराष्ट्रातील गड-किल्ल्यांचे ऐतिहासिक महत्व कायम राखण्यासाठी किल्ल्यांच्या दुरूस्ती व संवर्धनासाठी शासनाने पाऊले उचलली आहेत.  रत्नागिरीतील पूर्णगड व  बाणकोट तर सिंधुदूर्गातील भरतगड व यशवंतगडांच्या दुरूस्तीची कामे हाती घेण्यात आली असून 16 कोटी 65 लाखांच्या निधीतून ही कामे सुरू झाली असल्याची माहिती पुरातत्व कार्यालयाने दिली ...Full Article

दुचाकीला धडक देत ट्रक 40 फूट दरीत

हातखंबा येथील दुर्घटना, क्लिनर जागीच ठार,चालक गंभीर दुचाकीस्वार किरकोळ जखमी प्रतिनिधी /रत्नागिरी मुंबई-गोवा महामार्गावरील हातखंबा येथील दर्ग्याजवळच्या तीव्र उतारावर दुचाकीला मागून धडक देत नियंत्रण गमावलेला ट्रक सुमारे 40 फूट ...Full Article

खर्चमुक्तीसाठी सामुदायिक ‘शुभमंगल’!

धर्मादाय आयुक्त कार्यालयाने 10 जोडप्यांची कमी खर्चात केली विवाहाची सोय वधू-वरांना लोकप्रतिनिधींकडून शुभेच्छा आगळावेगळा विवाह सोहळा ठरला वधू-वरांसाठी अविस्मरणीय   प्रतिनिधी /रत्नागिरी एकाच मंडपाखाली एकीकडे मंगलाष्टके, दुसरीकडे कुराण पठण ...Full Article

कोकण रेल्वेचे तंत्रज्ञान स्वीकारले नैऋत्य रेल्वेने

नव्या बाबींचा कुशल वापर ठरला कौतुकास्पद, मार्ग देखभालीसाठी रेल्वे बोर्डाकडून शिफारस प्रतिनिधी /रत्नागिरी कोकण रेल्वे आजवर वेगवेगळ्या प्रकारच्या कौतुकास्पद कामांमुळे चर्चेचा विषय राहिली आह़े आता भारतीय रेल्वे बोर्डाने दिलेल्या ...Full Article

कोकण रेल्वेचा नेपाळमध्ये डंका!

रक्सौल-काठमांडू रेल्वे लाईनच्या अभियांत्रिकी सर्व्हेची जबाबदारी डोंगर-दऱयांमधील कठीण कामाचा अनुभवाचा फायदा प्रतिनिधी /रत्नागिरी कोकणच्या डोगर दऱयांमधून रेल्वे वाहतूक सुरू करण्याचे स्वप्नवत कार्य प्रत्यक्षात साकारणाऱया कोकण रेल्वे महामंडळाच्या शिरपेचात आणखी ...Full Article

कोकण विद्यापीठाचा चेंडू विद्यार्थ्यांच्या कोर्टात!

विनोद तावडेंनी केली भूमिका स्पष्ट विद्यार्थ्यांच्या कलाची चाचपणी करणार लोकप्रतिनिधींसोबतही घेणार बैठक प्रतिनिधी /रत्नागिरी स्वतंत्र कोकण विद्यापीठाच्या मागणीने जोर धरला असताना शिक्षणमंत्री विनोद तावडेंनी या विषयाचा चेंडू विद्यार्थ्यांच्या कोर्टात ...Full Article

पोलीसांना चकवा देत चोरटे पसार

चिपळूणात आणखी सहा फ्लॅट फोडले गस्तीच्या पोलिसांच्या हातावर तुरी दुचाकी सोडून जंगलात पलायन, दिवसभराची शोधमोहीम निष्फळ प्रतिनिधी /चिपळूण चिपळुणात चोरटय़ांचा धुमाकूळ सुरूच असुन सलग दुसऱया दिवशी पेठमाप येथील बंगला ...Full Article

उपराष्ट्रपतींच्या निर्णयाविरोधातील याचिका काँग्रेसने घेतली मागे

घटनापीठाच्या स्थापनेबाबत केले सवाल वृत्तसंस्था/ नवी दिल्ली सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्याविरोधातील महाभियोग प्रस्ताव फेटाळल्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेली याचिका मंगळवारी काँग्रेसने मागे घेतली आहे. उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी सरन्यायाधीशांविरोधात ...Full Article

कॉंग्रेस संपलेली नाही, थोडं ‘चार्ज’ करण्याची गरज

जिल्हाध्यक्ष रमेश कदमांचे मत पक्षाचे चिन्ह घरोघरी पोहचवणार भविष्यात राष्ट्रवादीची स्थिती काँग्रेसप्रमाणे होणार प्रतिनिधी /चिपळूण जिल्हय़ात कॉंग्रेस संपलेली नाही. मात्र थोडं ‘चार्ज’ करण्याची गरज आहे. आजपर्यंत झालेल्या निवडणुकांत पक्षाचे ...Full Article

तटकरें कुटुंबिय ठोकणार ‘आमदार’कीचा चौकार?

अनिल तटकरे विधानपरिषदेसाठी रिंगणात वडील, काका, चुलत बंधू विद्यमान आमदार उमेदवारी अर्जावेळी मात्र गृहकलह उघड प्रतिनिधी /चिपळूण विधान परिषदेच्या कोकण स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसने राष्ट्रीय सरचिटणीस सुनील ...Full Article
Page 20 of 116« First...10...1819202122...304050...Last »