|Sunday, June 16, 2019
You are here: Home » RAT-APP

RAT-APP

मास्टरमाईंड महिलेसह टोळी ताब्यात

पतसंस्थेसह एटीएम फोडण्याचा प्रयत्न सात जणांची टोळी, खेडमधील तिघे प्रतिनिधी /खेड भरणे येथील शिवचैतन्य नागरी सहकारी पतसंस्थेसह लोटे व लवेल येथील एटीएम फोडणारी टोळी गजाआड करण्यात आली असून या टोळीची मास्टरमाईंड भरणे येथील असल्याचे स्पष्ट झाले आहे. चिपळूण येथे दुचाकी चोरीप्रकरणातील तिघे व खेडमधील तिघांसह सातजणांचा या टोळीत समावेश आहे. गुन्हा अन्वेषण विभाग व स्थानिक पोलिसांना ही कारवाई केली. ...Full Article

खेडमध्ये भीमसैनिकांचा संयमी महामोर्चा

जिजामाता उद्यानात उसळला जनसागर, सभेत निंदनीय प्रकाराचा तीव्र निषेध, आरोपींच्या अटकेसाठी 13 एप्रिलची नवी ‘डेडलाईन’ सलग 5 तास बाजारपेठ उत्स्फूर्तपणे बंद प्रतिनिधी /खेड शहरातील जिजामाता उद्यानातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर ...Full Article

स्वच्छता अभियानात नाखरे जिह्यात प्रथम

511 ग्रामपंचायतींमधून निवड पांगरी द्वितीय तर वेरळ तृतीय स्थानी विशेष पुरस्कारांचीही घोषणा प्रतिनिधी /रत्नागिरी संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान सन 2017-18 अंतर्गत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्रामस्पर्धेचा जिल्हास्तरीय स्पर्धेचा निकाल ...Full Article

‘बांधकाम’च्या ‘हॅम’मध्ये गोलमाल !

आरडी कन्स्ट्रक्शनचे किरण सामंत यांचा आरोप प्रति किलोमीटर खर्चात दुपटीहून वाढ राज्यात 9194 कि.मी. रस्त्यांच्या निविदा मूख्य सचिवांचेही दुर्लक्ष; चौकशीची मागणी ठेकेदार न्यायालयात जाण्याच्या तयारीत प्रतिनिधी /रत्नागिरी राज्याच्या सार्वजनिक ...Full Article

खेडमधील डॉ.आंबेडकर पुतळय़ाची जागा बदला!

आनंदराज आंबेडकर यांची नगर परिषदेकडे मागणी चिपळुणातील स्तंभालाही दिली भेट -समाजकंटकांचा डाव संयमाने हाणून पाडण्याचे आवाहन प्रतिनिधी /चिपळूण खेड येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळय़ाची विटंबना होण्यास अनेक गोष्टी कारणीभूत ...Full Article

भारत-अमेरिका व्यापाराची नवी सुरूवात

केंद्रिय पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचे प्रतिपादन अमेरिकेतील पहिले गॅसवाहू जहाज एलएनजी जेटीवर जहाजावरील गॅस उतरवण्याचा शुभारंभ सत्यवान घाडे/गुहागर गेल इंडियाच्यावतीने अमेरिकेजवळ गॅस वाहतुकीचा दीर्घकाळासाठी नवीन करार करण्यात आला ...Full Article

समाजकंटकांवर कारवाईसाठी शेकडो भीमसैनिक रस्तावर

प्रतिनिधी /रत्नागिरी : खेडमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा विटंबना व त्यापाठोपाठ कळंबस्ते येथील जयभीम स्तंभाची समाजकंटकांकडून झालेली तोडफोड या दोन्ही घटनांच्या निषेधार्थ गुरूवारी जिल्हयातील आंबेडकरी जनतेने रस्त्यावर उतरत जिल्हाधिकारी ...Full Article

चिपळुणमध्येही संयमाचा ‘जयभीम’!

कळंबस्तेत स्तंभाची तोडफोड भीमसैनिकांचा रास्तारोको नवीन स्तंभाची तत्काळ उभारणी समाजकंटकांच्या इराद्यावर पाणी   प्रतिनिधी /चिपळूण मुंबई-गोवा महामार्गावर कळंबस्ते येथील जयभीम स्तंभाची मंगळवारी रात्री अज्ञाताने तोडफोड केली. खेडमधील प्रकार ताजा ...Full Article

खेडमधील पाणी टंचाईवर ‘खासगी ’ उतारा!

शासकीय टँकर अभावी प्रशासनावर नामुष्की जिल्हय़ातील पहिला टँकर यंदाही खेडमध्येच खोपी, जांभुळवाडी, ढेबेवाडीला पाणीपुरवठा सुरू राजू चव्हाण /खेड दरवर्षीप्रमाणे यंदाही पाण्याचा पहिला टँकर खेड तालुक्यातच धावला असून शासकीय टँकर ...Full Article

पर्यावरणमंत्र्यांना दापोलीतील ‘सामंत पॅटर्न’ची धास्ती

राजगोपाल मयेकर /दापोली गत विधानसभा निवडणुकीपूर्वी रत्नागिरी मतदार संघात आमदार उदय सामंत यांनी राष्ट्रवादीला रामराम ठोकून ऐनवेळी शिवसेनेचा झेंडा हाती घेतला होता. तशाच अनपेक्षित राजकीय अदलाबदलीची पुनर्प्रचिती यावर्षी दापोली ...Full Article
Page 30 of 118« First...1020...2829303132...405060...Last »