|Thursday, April 18, 2019
You are here: Home » rinku rajguru

rinku rajguru

सैराटची अर्ची दहावी पास

ऑनलाईन टीम / सोलापूर : सैराट चित्रपटातून प्रेक्षकांच्या मानावर अधिराज्य करणारी अभिनेत्री रिंकू राजगुरूला दहावीच्या परिक्षेत 66.40 टक्के गुण मिळाले आहेत. नववीच्या तुलनेत तिच्या टक्का घसरला आहे. रिंकूच्या दहावीच्या निकालाबद्दल प्रचंड उत्सुकता होती. त्यावरून सोशल मिडीयावर जोकही व्हायरल झाले होते. अखेर ‘अर्ची’ने दहावीच्या परीक्षेत ‘फर्स्ट क्लास’यश मिळवले आहे. रिंकूला 500 पैकी 327गुण मिळाले आहेत. मराठी 83, हिंदी87,इंग्रजी59, गणित48, सायन्स ...Full Article

आर्ची – परशा निवडणूक आयोगाचे ब्रँड ऍम्बेसेडर

ऑनलाईन टीम / मुंबई : निवडणुकांच्या तोंडावर मतदारांना प्रोत्साहन देण्यासाठी निवडणूक आयोगाने नवा मार्ग शोधून काढला आहे. सैराट चित्रपटातील गाजलेली जोडी आर्ची- परशा अर्थात रिंकू राजगुरू आणि आकाश ठोसर ...Full Article

आर्चीचा ‘मनसू मल्लिगे’ फेब्रुवारीत प्रदर्शित होणार

ऑनलाईन टीम/ मुंबई : ‘सैराट’ फेम आर्ची म्हणजेच रिंकू राजगुरू आलीकडे ‘सैराट’च्या कन्नड  रिमेकच्या चित्रीकरणात व्यस्त होती. परंतु या चित्रपटाचे चित्रीकरण संपले असून हा चित्रपट फेब्रुवारीमध्ये प्रदर्शित होणार असल्याचे ...Full Article