|Wednesday, May 22, 2019
You are here: Home » sairat

sairat

सैराटच्या हिंदी रिमेकमध्ये जान्हवीसोबात श्रीदेवी झळकणार?

ऑनलाईन टीम / मुंबई  : ‘सैराट’ चित्रपटाचा हिंदी रिमेक असलेल्या ‘धडक’मध्ये जान्हवी कपूर आर्चीच्या भूमिकेत दिसणार आहे. तर आर्चीच्या आईची व्यक्तिरेखा जान्हवीची रिअल लाईफ आई म्हणजेच श्रीदेवी साकारण्याची शक्मयता वर्तवण्यात येत आहे. ‘आर्चीच्या आईची व्यक्तिरेखा लहानशी असली, तरी महत्त्वपूर्ण आहे. ती ग्रेसफुल दिसायला हवी. तिने स्वतःचा आब राखायला हवा. आईचे बंडखोर लेकीवर जीवापाड प्रेम आहे. सामाजिक आणि आर्थिकदृष्टय़ा मागास ...Full Article

आर्ची – परशा निवडणूक आयोगाचे ब्रँड ऍम्बेसेडर

ऑनलाईन टीम / मुंबई : निवडणुकांच्या तोंडावर मतदारांना प्रोत्साहन देण्यासाठी निवडणूक आयोगाने नवा मार्ग शोधून काढला आहे. सैराट चित्रपटातील गाजलेली जोडी आर्ची- परशा अर्थात रिंकू राजगुरू आणि आकाश ठोसर ...Full Article

सैराटमधील ‘ती’ प्रसिध्द फांदी तुटली

ऑनलाईन टीम / करमाळा : सर्वात लोकप्रिय ठरलेल्या ‘सैराट’ या चित्रपटातील ‘सैराट झालं जी’ या गाण्यात दाखवण्यात आलेल्या वाळलेल्या झाडाची फांदी दोन दिवसांपूर्वी तुटली आहे. याच फांदीवर अर्ची बसलेली ...Full Article

आर्चीचा ‘मनसू मल्लिगे’ फेब्रुवारीत प्रदर्शित होणार

ऑनलाईन टीम/ मुंबई : ‘सैराट’ फेम आर्ची म्हणजेच रिंकू राजगुरू आलीकडे ‘सैराट’च्या कन्नड  रिमेकच्या चित्रीकरणात व्यस्त होती. परंतु या चित्रपटाचे चित्रीकरण संपले असून हा चित्रपट फेब्रुवारीमध्ये प्रदर्शित होणार असल्याचे ...Full Article