|Thursday, August 22, 2019
You are here: Home » samajwadi party

samajwadi party

उत्तरप्रदेशातील यादवी आता निवडणूक आयोगात

ऑनलाइन टीम / नवी दिल्ली : गेल्या 2 महिन्यांपासून सुरू असलेल्या समाजवादी पक्षातला वाद थांबता थांबेना कारण सत्तेसाठी नाती- गोती वेशीला टांगणऱया यादव कुटुंबांच्या यादवीने आता समाजवादी पक्षाचा चिन्ह असलेल्या सायकलसाठी निवडणूक आयोगात धाव घेतली आहे. समाजवादी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्षपद मिळवल्यानंतर अखिलेश यादव यांचे समाजवादी पक्षावर संपूर्ण नियंत्रण प्रस्थापित झाले आहे. पण वडील मुलायम सिंह हे पक्षाचे चिन्ह आपल्याकडे ...Full Article