|Sunday, August 25, 2019
You are here: Home » sonia gandhi

sonia gandhi

सोनिया गांधी संसदीय दलाच्या नेतेपदी कायम

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : काँग्रेसच्या संसदीय दलाच्या नेतेपदी सोनिया गांधी कायम राहणार असल्याची माहिती काँग्रेस प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी दिली आहे. काँग्रेसच्या संसदीय दलाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या बैठकीला सोनिया गांधी, राहुल गांधी, मनमोहन सिंह उपस्थित होते. आज लोकसभेत काँग्रेसचा नेता निवडण्यासाठी काँग्रेसच्या संसदीय दलाची बैठक आयोजित करण्यात आली आहे. लोकसभेच्या पुढील सत्रासाठी रणनिती ठरविण्यात ...Full Article

अहंकारी मोदी सरकारने काँग्रेसला संपवण्याचे सर्व प्रयत्न केले : सोनिया गांधी

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : मागच्या चार वर्षात केंद्रातल्या अहंकारी नरेंद्र मोदी सरकारने काँग्रेसला संपवण्याचे सर्व प्रयत्न केले.पण काँग्रेस झुकली नाही आणि झुकणारही नाही.पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या ...Full Article

राहुल गांधी आता माझे बॉस : सोनिया गांधी

ऑनलाई टीम / नवी दिल्ली  : ‘पक्षाला नवीन अध्यक्ष मिळाले आहेत. सर्वांच्या वतीने मी राहुल यांना शुभेच्छा देत आहे. ते आता माझेही बॉस आहेत यात शंका नाही’, असे काँग्रेसचे ...Full Article

मुलाचे कौतुक करणार नाही,पण राहुलचा अभिमान : सोनिया गांधी

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : राहुल माझा मुलगा आहे,त्याचे कौतुक करणे उचित ठरणार नाही,राहुलने लहानपणापासूनच हिसेंचे अपार दुःख सोसले आहे.राजकारणात त्याने वैयक्ति टीका सहन केली.त्यामुळे तो आणखी कणखार ...Full Article

सोनिया गांधींच्या जनपथवरील बंगल्यातून एसपीजी कमांडो बेपत्ता

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्या सुरक्षेसाठी तैनात असलेला एसपीजी कमांडो मागील तीन दिवसांपासून बेपत्ता आहे. या बातमीनंतर सुरक्षा यंत्रणांची झोप उडाली आहे. हा ...Full Article

सोनिया गांधींनी केजरीवालांना वगळले,सर्व विरोधकांना भोजनाचे निमंत्रण

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : राष्ट्रपतीपदाच्या उमेदवाराबाबत चर्चा करण्यासाठी विरोधी पक्षातील नेत्यांना काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी अनैपचालिक भेटीसाठी निमंत्रित केले आहे. मात्र यावेळी सोनिया यांनी आम आदमी ...Full Article