|Tuesday, January 23, 2018
You are here: Home » SPORT-APP

SPORT-APP

पोट्रो-फेरर यांच्यात उपांत्य लढत

वृत्तसंस्था /ऑकलंड : येथे सुरू असलेल्या ऑकलंड क्लासिक पुरूषांच्या टेनिस स्पर्धेत अर्जेंटिनाचा डेल पोट्रो आणि स्पेनचा फेरर यांनी एकेरीची उपांत्य फेरी गाठली आहे. उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात डेल पोट्रोने दीड तासाच्या कालावधीत 11 बिनतोड सर्व्हिसची नोंद करत रशियाच्या कॅचेनोव्हवर 7-6 (7-4), 6-3 अशी मात केली. दुसऱया एका सामन्यात स्पेनच्या डेव्हिड फेररने दक्षिण कोरियाच्या हेयुनचा 6-3, 6-2 असा पराभव करत उपांत्य ...Full Article

विराट आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू

आरसीबीकडून 17 कोटींची बोली, रोहितला मुंबईकडून तर धोनीला चेन्नईक वृत्तसंस्था/ मुंबई कसोटी, वनडे व टी-20 प्रकारात दमदार कामगिरी करणारा टीम इंडियाचा कर्णधार विराट आता आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू ...Full Article

पाँटिंग दिल्ली डेअरडेविल्सच्या प्रशिक्षकपदी

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली ऑस्ट्रेलियाचे माजी कर्णधार रिकी पाँटिंग यांची आगामी आयपीएल स्पर्धेत दिल्ली डेअरडेविल्स संघाच्या प्रशिक्षकपदी नियुक्ती झाली आहे. याबाबतची माहिती दिल्ली संघाचे मुख्य कार्यकारी अधिकारी हेमंत दुवा यांनी ...Full Article

भारताला लंकेचे 136 धावांचे आव्हान

वृत्तसंस्था /मुंबई : भारतीय गोलंदाजांनी लंकन फलंदाजांवरील वर्चस्व कायम राखत येथे झालेल्या तिसऱया व शेवटच्या टी-20 सामन्यात भारताने लंकेला 20 षटकांत 7 बाद 135 धावांवर रोखले. माफक धावसंख्या असल्याने ...Full Article

वॉरियर्सकडून स्मॅशर्सला धक्का

वृत्तसंस्था /गौहत्ती : शनिवारपासून येथे सुरू झालेल्या प्रिमियर बॅडमिंटन लीग स्पर्धेत अवाधे वॉरियर्सने विद्यमान विजेत्या चेन्नई स्मॅशर्सला सलामीच्या लढतीत पराभवाचा धक्का दिला. अवाधे वॉरियर्सने स्मॅशर्सवर 3-0 अशी आघाडी तसेच ...Full Article

विजेंदर-अझुमू लढत आज

वृत्तसंस्था /जयपूर : क्यावसायिक मुष्टियुद्ध क्षेत्रात पदार्पण केल्यापासून आतापर्यंत अपराजित राहिला असला तरी भारताचा स्टार बॉक्सर विजेंदर सिंगने शनिवारी होणाऱया अमुझूविरुद्धच्या लढतीचा निकाल गृहित धरलेला नसून डब्ल्यूबीओ आशिया पॅसिफिक ...Full Article

रोहितचा 35 चेंडूत शतकी धडाका, लंकेचा धुव्वा!

इंदोर / वृत्तसंस्था : अवघ्या 35 चेंडूत शतक साजरे करणाऱया रोहित शर्माची 43 चेंडूतील 118 धावांची खेळी, लोकेश राहुलच्या तुफानी 89 धावा व या पराक्रमाला समयोचित गोलंदाजी लाईनअपच्या पूरक ...Full Article

सनसनाटी विजयासह विदर्भ प्रथमच अंतिम फेरीत!

वृत्तसंस्था /कोलकाता : सामनावीर रजनीश गुरबानीने 23.1 षटकात 68 धावांमध्येच 7 बळी घेतल्यानंतर विदर्भने कर्नाटकविरुद्ध अवघ्या 5 धावांनी निसटता विजय संपादन केला आणि रणजी क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम फेरीत जोरदार ...Full Article

महाराष्ट्र केसरी गटाच्या लढती आजपासून

पुणे : प्रतिनिधी : समस्त ग्रामस्थ भूगांव, पुणे जिल्हा कुस्तीगीर संघ, मुळशी तालुका कुस्तीगीर संघ व   मल्लसम्राट प्रति÷ान यांच्या वतीने आणि महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या मान्यतेने 61 वी वरि÷ ...Full Article

डेव्हिड मलानचे पहिले कसोटी शतक

वृत्तसंस्था /पर्थ : डेव्हिड मलानने झळकवलेले पहिले कसोटी शतक, जॉनी बेअरस्टो व स्टोनमन यांची अर्धशतके यांच्या बळावर इंग्लंडने ऍशेस मालिकेतील तिसऱया कसोटीच्या पहिल्या दिवशी 4 बाद 305 धावा जमवित ...Full Article
Page 1 of 1912345...10...Last »