Just in
Categories
SPORT-APP
लंकन संघात मलिंगाचे पुनरागमन
वृत्तसंस्था /कोलंबो : लंकेच्या वनडे आणि टी-20 संघात वेगवान गोलंदाज लसिथ मलिंगाचे पुनरागमन होणार असल्याची घोषणा लंकन क्रिकेट मंडळाच्या प्रमुखानी केली आहे. मलिंगाने लंकन संघाकडून शेवटचा वनडे सामना 2015 च्या नोव्हेंबरमध्ये तर शेवटचा टी-20 सामना 2016 च्या फेब्रुवारीमध्ये खेळला होता. दुखापतीमुळे मलिंगाची लंकन निवड समितीने विशेष दखल नव्हती. दरम्यान लंकन क्रिकेट मंडळाच्या सुमतीपाला प्रशासनाविरूद्ध मलिंगाचे तीव्र मतभेद असल्याचे बोलले ...Full Article
डु प्लेसिस, मिलरची शतके, लंका पराभूत
वृत्तसंस्था /दरबान : डु प्लेसिस (105) व डेव्हिड मिलर (नाबाद 117) यांची तडाखेबंद शतके व नंतर गोलंदाजानी केलेल्या शानदार कामगिरीच्या जोरावर दुसऱया वनडेत दक्षिण आफ्रिकेने श्रीलंकेवर 121 धावांनी विजय ...Full Article
धोनीचा अनुभव माझ्यासाठी सर्वार्थाने लाभदायक
वृत्तसंस्था /बेंगळूर : ‘कसोटीच्या तुलनेत वनडे व टी-20 क्रिकेट खूपच वेगवान असते आणि त्यात निर्णय घेताना आणखी कसोटी लागते. अर्थात, या छोटेखानी क्रिकेट प्रकारात महेंद्रसिंग धोनीसारखा दिग्गज नेता सोबतीला ...Full Article
सिमोन हॅलेप, कुझनेत्सोव्हा उपांत्यपूर्व फेरीत
वृत्तसंस्था /सेंट पीट्सबर्ग : येथे सुरु असलेल्या सेंट पीट्सबर्ग टेनिस स्पर्धेत रोमानियच्या अग्रमानांकित सिमोन हॅलेप व रशियाच्या कुझनेत्सोव्हाने आपली घोडदौड कायम ठेवताना उपांत्यपूर्व फेरी गाठली. अग्रमानांकित हॅलेपला गत महिन्यात ...Full Article
बार्सिलोना संघ विजेता
वृत्तसंस्था /बार्सिलोना : बार्सिलोना फुटबॉल क्लबने सलग चौथ्यांदा किग्ज फुटबॉल चषकावर आपले नाव कोरले आहे. बुधवारी झालेल्या या स्पर्धेतील अंतिम सामन्यात बार्सिलोनाने ऍटलेटिको माद्रीदचा 2-1 अशा गोलफरकाने पराभव केला. ...Full Article
टी-20 मानांकनात कोहली आघाडीवर
वृत्तसंस्था /दुबई : बुधवारी बेंगळूरमध्ये भारतीय संघाने इंग्लंडचा टी-20 मालिकेत 2-1 असा पराभव करून विजेतेपद मिळविले. या तिसऱया आणि शेवटच्या सामन्यात भारताने इंग्लंडचा 75 धावांनी पराभव केला. आयसीसीच्या टी-20 ...Full Article
देशासाठी कुणासोबतही खेळायला सदैव तयार
पुणे / प्रतिनिधी: देशासाठी खेळताना मी कुणासोबतही खेळण्यास नेहमी तयार असेन. कारण देशासाठी खेळणे ही माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे, अशा भावना भारताचा स्टार टेनिसपटू लिएंडर पेस याने गुरूवारी येथे ...Full Article
महाराष्ट्रात टेनिस अकादमी उभारण्याची गरज
पुणे / प्रतिनिधी : टेनिसपटूंमध्ये भरपूर टॅलेंट असले, तरी महाराष्ट्र टेनिसमध्ये मागे आहे. त्यामुळे राज्याच्या वेगवेगळय़ा भागांत टेनिस अकादमी उभारण्याची गरज आहे, अशी अपेक्षा राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी ...Full Article
स्मिथ-हँडस्कॉम्बची फटकेबाजी, ऑस्ट्रेलियाचा सहज विजय
वृत्तसंस्था /पर्थ : कर्णधार स्टीव्ह स्मिथ (104 चेंडूत नाबाद 108) व पीटर हँडस्कॉम्ब (84 चेंडूत 6 चौकारांसह 82) यांच्या धुवांधार फलंदाजीच्या बळावर ऑस्ट्रेलियाने तिसऱया वनडेत पाकिस्तानचा 7 गडय़ांनी धुव्वा ...Full Article
सायना, जयराम उपांत्यपूर्व फेरीत
वृत्तसंस्था /सेरवेक : भारताचे बॅडमिंटनपटू सायना नेहवाल आणि अजय जयराम यांनी येथे सुरू असलेल्या नव्या वर्षांतील बॅडमिंटन हंगामाच्या पहिल्या मलेशिया मास्टर्स ग्रा प्रि गोल्ड बॅडमिंटन स्पर्धेत एकेरीत उपांत्यपूर्व फेरी ...Full Article