|Saturday, October 20, 2018
You are here: Home » tamil nadu

tamil nadu

तमिळनाडूच्या संस्कृतीवर गर्व : मोदी

ऑनलाईन टीम /तमिळनाडू : सर्वोच्च न्यायालयाने तमिळनाडूचे पारंपारिक खेळ असलेल्या जलिकट्टूवर बंदी आण्ल्याच्या विरोधात तमिळनाडूची जनता रस्त्यावर आली. या खेळाच्या समर्थनार्थ जोरदार अंदोलन सुरू असताना आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही तमिळनाडूच्या संस्कृतीवर गर्व असल्याचे म्हटले आहे. मोदींनी आज ट्विट करताना म्हटले की, नागरिकांच्या सांस्कृतिक अपेक्षा पूर्ण करण्यासाठी सार्वोतोपरी प्रयत्न करण्यात येत आहेत. केंद्र सरकार तमिळनाडूच्या विकासाठी कटाबध्द आहे. केंद्र ...Full Article