|Tuesday, June 18, 2019
You are here: Home » tamilnadu

tamilnadu

जयललिता यांच्या भाचीचा नवा पक्ष

ऑनलाईन टीम / तामिळनाडू : तामिळनाडूच्या दिवगंत मुख्यमंत्री जयललिता यांच्या भाची दीपा जयकुमार यांनी नव्या पक्षाची घोषणा केली आहे. एमजीआर आम्मा दीपा पैरवे असे या नव्या पक्षाचे नाव असणार आहे. जयललिता यांच्या निधनानंतर मोकळय़ा झालेल्या आर. के. नगर विधानसभा मतदारसंघातून मी निवडणूक लढवावी, ही जनतेची इच्छा असल्याचे त्यांनी म्हटले आहे. आण्णा द्रमुकच्या नेत्या असलेल्या जयललिता यांच्या निधनानंतर राज्यात राजकीय ...Full Article