|Monday, February 18, 2019
You are here: Home » tennis

tennis

स्टीफेन्स, सेरेना, प्लिस्कोव्हा उपांत्यपूर्व फेरीत

अमेरिकन ग्रँडस्लॅम : नदाल, डेल पोट्रो, थिएम, इस्नेर यांचीही आगेकूच वृत्तसंस्था/ न्यूयॉर्क अग्रमानांकित राफेल नदाल, माजी अग्रमानांकित सेरेना विल्यम्स, डॉमिनिक थिएम, जुआन मार्टिन डेल पोट्रो, जॉन इस्नेर, कॅरोलिना प्लिस्कोव्हा, विद्यमान विजेती स्टीफेन्स यांनी अमेरिकन ओपन ग्रँडस्लॅम स्पर्धेची उपांत्यपूर्व फेरी गाठली तर कॅनडाचा मिलोस रेऑनिक, केविन अँडरसन, ऍश्ले बार्टी, काया कॅनेपी, स्विटोलिना यांचे आव्हान संपुष्टात आले. स्पेनच्या नदालने जॉर्जियाच्या निकोलोझ ...Full Article

मानांकनात नादालचे अग्रस्थान कायम

वृत्तसंस्था/ माद्रीद सोमवारी घोषित करण्यात आलेल्या व्यावसायिक टेनिस संघटनेच्या (एटीपी) ताज्या मानांकनात स्पेनच्या राफेल नादालचे अग्रस्थान शाबूत राहिले आहे. त्याच्या पहिल्या स्थानामध्ये कोणताही बदल झालेला नाही. स्वित्झर्लंडचा रॉजर फेडरर ...Full Article

मियामी टेनिस स्पर्धेत इस्नेर अजिंक्य

वृत्तसंस्था/ फ्लोरिडा मियामी मास्टर्स आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेत अमेरिकेच्या 32 वर्षीय जॉन इस्नेरने पुरूष एकेरीचे अजिंक्यपद मिळविताना जर्मनीच्या ऍलेक्सझांडेर व्हेरेव्हचा पराभव केला. सोमवारी घोषित करण्यात आलेल्या एटीपी ताज्या मानांकन यादीत ...Full Article

शस्त्रास्त्र तस्करी, अवैध वित्तपुरवठय़ात ‘डी कंपनी’चा हात : अमेरिका

मेक्सिकन ड्रग माफियासारखे स्वरुप : दाऊदच्या टोळीचे अनेक देशांमध्ये अवैध धंदे वृत्तसंस्था/ वॉशिंग्टन दाऊद इब्राहिमची डी-कंपनी अंमली पदार्थांसोबतच अनेक अवैध धंद्यांमध्ये सहभागी असल्याचे अमेरिकेच्या जॉर्ज मेसन विद्यापीठाया शार स्कूल ...Full Article

भारतीय महिला उपांत्यपूर्व फेरीत,

वृत्तसंस्था /अलोर सेतार, मलेशिया : आशिया सांघिक बॅडमिंटन चॅम्पियनशिपमध्ये गुरुवारी भारतीय महिलांना जपानकडून पराभव स्वीकारावा लागला असला तरी या स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत स्थान मिळविले आहे. जपानविरुद्धच्या लढतीत पीव्ही सिंधूने ...Full Article

रूमानियाची हॅलेप अग्रस्थानी

वृत्तसंस्था / पॅरीस सोमवारी येथे घोषित करण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय महिला टेनिसपटूंच्या ताज्या मानांकन यादीत 2017 च्या टेनिस हंगामाअखेर रूमानियाच्या सिमोना हॅलेपने आपले अग्रस्थान कायम राखले आहे. सिंगापूरमध्ये झालेल्या डब्ल्यूटीए ...Full Article

फेडररचे आठवे विजेतेपद

वृत्तसंस्था / बेसिल स्वित्झर्लंडच्या रॉजर फेडररने रविवारी येथे स्विस खुल्या इनडोअर पुरूषांच्या टेनिस स्पर्धेतील आठव्यांदा विजेतेपद पटकाविले. मायदेशातील टेनिस शौकिनांसमोर झालेल्या या स्पर्धेतील अंतिम सामन्यात फेडररने अर्जेंटिनाच्या डेल पोट्रोचा ...Full Article

डेल पोट्रो विजेता

वृत्तसंस्था/ स्टॉकहोम अर्जेंटिनाचा टेनिसपटू जुआन मार्टिन डेल पोट्रोने रविवार येथे एटीपी टूरवरील स्टॉकहोम खुल्या पुरूषांच्या टेनिस स्पर्धेत एकेरीचे जेतेपद स्वत:कडे पुन्हा राखले. अंतिम सामन्यात पोट्रोने बल्गेरियाच्या डिमिंट्रोव्हचा 6-4, 6-2 ...Full Article

शांघाय ओपनमध्ये फेडरर ‘चॅम्पियन’

अंतिम लढतीत अग्रमानांकित नादालवर एकतर्फी विजय वृत्तसंस्था/ शांघाय स्पेनचा स्टार खेळाडू व अग्रमानांकित राफेल नादालला एकतर्फी पराभूत करत रॉजर फेडररने शांघाय मास्टर्स टेनिस स्पर्धेचे जेतेपद पटकावले. फेडररचा नादालविरुद्ध सलग ...Full Article

व्हिनसची विजयी सलामी

वृत्तसंस्था/ हाँगकाँग डब्ल्यूटीए टूरवरील येथे सुरू असलेल्या हाँगकाँग खुल्या महिलांच्या टेनिस स्पर्धेत अमेरिकेच्या 37 वर्षीय व्हिनस विलियम्सने विजयी सलामी दिली. पहिल्या फेरीतील सामन्यात पाचव्या मानांकित व्हिनसने केवळ 74 मिनिटात ...Full Article
Page 1 of 1812345...10...Last »