|Monday, February 18, 2019
You are here: Home » tennis

tennis

केर्बर, मुगुरुझा, बुचार्ड, वावरिंका, टॉमिक विजयी,

व्हीनस, निशिकोरी, फेडरर, मरे, कुझनेत्सोव्हा, यांकोव्हिकही तिसऱया फेरीत, किर्गिओस, सिलिक स्पर्धेबाहेर वृत्तसंस्था/ मेलबोर्न विद्यमान विजेती अँजेलिक केर्बर, व्हीनस विल्यम्स, गार्बिन मुगुरुझा, युजीन बुचार्ड, येलेना यांकोव्हिक, स्वेतलाना कुझनेत्सोव्हा, स्विटोलिना तसेच पुरुषांमध्ये रॉजर फेडरर, अँडी मरे, निशिकोरी, वावरिंका, बर्नार्ड टॉमिक, सॅम क्वेरी, सेपी यांनी ऑस्ट्रेलियन ग्रँडस्लॅम स्पर्धेत एकेरीची दुसरी फेरी गाठली. स्थानिक फेव्हरिट निक किर्गिओस, मारिन सिलिक, शुआई पेंग. जेरेमी चार्डी ...Full Article

सानिया, बोपण्णा दुसऱया फेरीत

वृत्तसंस्था/ मेलबोर्न भारताची सानिया मिर्झा व तिची झेकची साथीदारी बार्बरा स्ट्रायकोव्हा तसेच रोहन बोपण्णा व पाब्लो क्युवेस यांनी आपापल्या गटात विजयी सलामी देत दुसरी फेरी गाठली. सानिया-स्ट्रायकोव्हा यांनी दमदार ...Full Article

ज्योकोव्हिक, नादाल, सेरेना, वोझ्नियाकीची विजयी सलामी

रेऑनिक, ऍगट, सिलिक, सिबुल्कोव्हा, मुगुरुझा, प्लिस्कोव्हा, वॅटसनचेही विजय, स्टोसुरचे आव्हान समाप्त वृत्तसंस्था / मेलबोर्न सर्बियाचा नोव्हॅक ज्योकोव्हिक, स्पेनचा नादाल, मारिन सिलिक, मिलोस रेऑनिक, रॉबर्टो बॉटिस्टा ऍगट तसेच महिलांमध्ये सेरेना ...Full Article

मरे, फेडरर, वावरिंका, केर्बर दुसऱया फेरीत,

निशिकोरी, त्सोंगा, किर्गिओस, व्हीनस यांचेही विजय वृत्तसंस्था/ मेलबोर्न सोमवारपासून सुरू झालेल्या ऑस्ट्रेलियन ओपन या मोसमातील पहिल्या ग्रँडस्लॅम स्पर्धेत अँडी मरे, अँजेलिक केर्बर, स्टॅनिसलास वावरिंका, त्सोंगा, फेडरर, किर्गिओस, व्हीनस विल्यम्स, ...Full Article

बार्टीचे ‘स्विच हिट’ : बिग बॅश क्रिकेट ते ऑस्ट्रेलियन ओपन

वृत्तसंस्था/ मेलबोर्न स्थानिक महिला टेनिसपटू ऍश्ले बार्टीने दोन वर्षांपूर्वी टेनिसकडे पाठ फिरवून क्रिकेटकडे मोर्चा वळविल्यानंतर ऑस्ट्रेलियन टेनिस शौकीन चकित झाले होते. पण सोमवारी ऑस्ट्रेलियन ग्रँडस्लॅम स्पर्धेच्या पहिल्या फेरीत खेळून ...Full Article

ज्योकोव्हिक, सेरेनाची सत्त्वपरीक्षा

ऑस्ट्रेलियन ओपन ग्रॅण्डस्लॅम स्पर्धेला आजपासून प्रारंभ वृत्तसंस्था/ मेलबर्न सोमवारपासून सुरू होणाऱया ऑस्ट्रेलियन ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धेत सर्बियाचा जोकोव्हिक आणि अमेरिकेची सेरेना विल्यम्स यांची सत्त्वपरीक्षा ठरणार आहे. शुक्रवारी येथे या स्पर्धेचा ...Full Article

युक्री भांब्री पराभूत

वृत्तसंस्था/ मेलबोर्न येथे सुरू असलेल्या ऑस्ट्रेलियन ग्रॅन्डस्लॅम टेनिस स्पर्धेच्या पुरूष एकेरीच्या प्रमुख ड्रॉमध्ये स्थान मिळविण्यासाठी पात्र फेरीचे सामने खेळविले जात आहेत. शनिवारी भारताच्या युकी भांब्रीला पात्र फेरीच्या सामन्यात पराभव ...Full Article

फेडररची सलामीची लढत मेल्झरशी

वृत्तसंस्था/ मेलबोर्न पुढील आठवडय़ात येथे सुरू होणाऱया नव्या वर्षातील पहिल्या ऑस्ट्रेलियन ग्रॅन्डस्लॅम स्पर्धेचा ड्रॉ काढण्यात आला. पुरूष एकेरीच्या ड्रॉमध्ये स्वित्झर्लंडचा अनुभवी रॉजर फेडररचा सलामीचा सामना ऑस्ट्रियाचा वयस्कर जर्गेन मेल्झरशी ...Full Article

300 दहशतवादी घुसखोरीच्या तयारीत

पाकचे 12 दहशतवादी लाँचिंग पॅड भारताच्या रडारवर नवी दिल्ली / वृत्तसंस्था हेरयंत्रणांनी पाकिस्तानात दहशतवादी संघटनांच्या 12 लाँचिंग पॅड्सचा थांगपत्ता लावला आहे. मागील वर्षी सप्टेंबरच्या अखेरीस पीओकेत भारतीय लष्कराने सर्जिकल ...Full Article

सानिया-स्ट्रायकोव्हाला उपजेतेपद

वृत्तसंस्था/ सिडनी भारताची स्टार टेनिसपटू सानिया मिर्झा व तिची झेकची साथीदार बार्बरा स्ट्रायकोव्हाला अपिया सिडनी इंटरनॅशनल स्पर्धेत उपजेतेपदावर समाधान मानावे लागले. शुक्रवारी झालेल्या अंतिम लढतीत रशियाच्या टिमिया बाबोस व ...Full Article
Page 15 of 18« First...10...1314151617...Last »