|Tuesday, March 19, 2019
You are here: Home » tennis

tennis

गार्सियाची स्पर्धेतून माघार

वृत्तसंस्था / तियानजिन फ्रान्सची टॉप सीडेड महिला टेनिसपटू कॅरोलिनी गार्सियाने दुखापतीमुळे तियानजिन खुल्या महिलांच्या टेनिस स्पर्धेतून माघार घेतल्याची माहिती सोमवारी स्पर्धा आयोजकांनी दिली. या स्पर्धेत रशियाच्या शरापोव्हाला वाईल्ड कार्डद्वारे प्रवेश देण्यात आला आहे. बिजिंगमध्ये झालेल्या चीन खुल्या महिलांच्या टेनिस स्पर्धेत रविवारी गार्सियाने रूमानियाच्या टॉप सीडेड हॅलेपचा पराभव करून विजेतेपद मिळविले होते. या स्पर्धेवेळी गार्सियाला दुखापत झाली होती.Full Article

रॅडवान्स्का, वोझ्नियाकी पराभूत

वृत्तसंस्था/ वुहान वुहान ओपन महिला टेनिस स्पर्धेत धक्कादायक निकालांची मालिका सुरूच असून बुधवारी पोलंडच्या ऍग्नीस्का रॅडवान्स्काचे आक्हान ऑस्ट्रेलियाच्या ऍश्ले बार्टीने संपुष्टात आणले तर वोझ्नियाकीला सक्करीने हरविले. अग्रमानांकित मुगुरुझाने मात्र ...Full Article

मुगुरुझा उपांत्यपूर्व फेरीत

वृत्तसंस्था/ टोकियो जागतिक अग्रमानांकित गार्बिन मुगुरुझाने ऑलिम्पिक चॅम्पियन मोनिका पुइगचा सरळ सेट्समध्ये पराभव करून पॅन पॅसिफिक ओपन स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत स्थान मिळविले. अग्रमानांकनावर आरुढ झाल्यानंतर पहिलाच सामना खेळणाऱया मुगुरुझाने ...Full Article

टेनिसमध्ये स्पेनचा दबदबा, नादाल व मुगुरुझा अव्वलस्थानी

2003 नंतर अमेरिकन सेरेना विल्यम्स व आंद्रे ऍगासी यांच्यानंतर प्रथमच स्पेनचे खेळाडू अग्रस्थानी वृत्तसंस्था/ माद्रिद राफेल नादाल व गार्बिन मुगुरुझा या स्पेनच्या दोन टेनिसपटूंनी प्रथमच पुरुष व महिला टेनिस ...Full Article

झेकच्या तुलनेत कॅनडाचा संघ अधिक बलवान : भुपती

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली 2015 साली डेव्हिस चषक स्पर्धेतील प्ले ऑफ गटातील सामन्यात भारताला पराभूत करणाऱया झेक प्रजासत्ताक संघाच्या तुलनेत कॅनडाचा सध्याचा डेव्हिस संघ अधिक बलवान असल्याचे प्रतिपादन भारतीय डेव्हिस ...Full Article

डेल पोट्रोला नमवून राफेल नदाल अंतिम फेरीत

जेतेपदासाठी दक्षिण आफ्रिकेच्या केव्हिन अँडरसनविरुद्ध लढत पुरुष दुहेरीत डचमन रोजर-रोमानियाचा होरिया विजेते वृत्तसंस्था / न्यूयॉर्क स्पेनच्या राफेल नदालने अर्जेन्टिनाच्या जुआन मार्टिन डेल पोट्रोला 4-6, 6-0, 6-3, 6-2 अशा फरकाने ...Full Article

नादाल, डेल पोट्रो, कीज, प्लिस्कोव्हा उपांत्यपूर्व फेरीत

फेडरर, रुबलेव्ह, व्हॅन्डेवेघचीही आगेकूच, स्विटोलिना,सफारोव्हा, थिएम, डोल्गोपोलोव्ह पराभूत वृत्तसंस्था/ न्यूयॉर्क स्वित्झर्लंडचा रॉजर फेडरर, स्पेनचा राफेल नादाल, अर्जेन्टिनाला जुआन मार्टिन डेल पोट्रो, रुबलेव्ह, मॅडिसन कीज, कोको व्हँडेवेघ, कॅरोलिन प्लिस्कोव्हा यांनी ...Full Article

डेव्हिस चषकासाठी त्सोंगा, पॉलीकडे नेतृत्व

वृत्तसंस्था/ पॅरिस सर्बियाविरुद्ध डेव्हिस चषक उपांत्य लढतीसाठी फ्रान्सने 12 वा मानांकित जो विल्प्रेड त्सोंगा व 20 वा मानांकित ल्युकास पॉली यांच्यावर एकेरीची भिस्त ठेवली आहे. ही उपांत्य लढत दि. ...Full Article

रॉजर फेडरर, राफेल नदालचे दमदार विजय

अमेरिकन टेनिस ग्रँडस्लॅम : महिला एकेरीत पहिल्या आठमधील पाच मानांकित खेळाडू गारद, कुझनेत्सोव्हाचे आव्हान संपुष्टात वृत्तसंस्था / न्यूयॉर्क माजी विजेते रॉजर फेडरर व राफेल नदाल यांनी अमेरिकन टेनिस ग्रँडस्लॅम ...Full Article

हॅलेपला हरवून मुगुरूझा विजेती

वृत्तसंस्था/ सिनसिनॅटी येथे रविवारी झालेल्या महिलांच्या खुल्या सिनसिनॅटी मास्टर्स टेनिस स्पर्धेत स्पेनच्या चौथ्या मानांकित गार्बेनी मुगुरूझाने रूमानियाच्या टॉप सीडेड सिमोना हॅलेपचा पराभव करून एकेरीचे अजिंक्यपद पटकाविले. हा अंतिम सामना ...Full Article
Page 2 of 1812345...10...Last »