|Tuesday, June 18, 2019
You are here: Home » tennis

tennis

अँडी मरे, निशिकोरी, सिलिकचे विजय

त्सोंगा, सॅम क्वेरी, बॉतिस्टाही पुढील फेरीत, महिला एकेरीत व्हीनस, अझारेंका, सिबुल्कोव्हाची आगेकूच वृत्तसंस्था / लंडन प्रतिष्ठेच्या विम्बल्डन टेनिस ग्रँडस्लॅम चॅम्पियनशिप स्पर्धेत बुधवारी लक्झमबर्गच्या गिलेस म्युलेरने झेक प्रजासत्ताकच्या रोसोलविरुद्ध पाचव्या सेटपर्यंत रंगलेल्या प्रदीर्घ, संघर्षमय लढतीत विजय अक्षरशः खेचून आणला. याशिवाय, ब्रिटनचा अँडी मरे, मॅरिन सिलिक, जपानचा केई निशिकोरी यांनीही विजय संपादन केले. स्पर्धेतील पुरुष एकेरीत याशिवाय, अन्य लढतीत सॅम क्वेरी, ...Full Article

मरे, त्सोंगा, क्वेरी, हॅलेप, व्हीनस दुसऱया फेरीत

वृत्तसंस्था/ लंडन विम्बल्डन स्पर्धेत दोनदा उपांत्य फेरीपर्यंत मजल मारलेल्या फ्रान्सच्या ज्यो विल्प्रेड त्सोंगाने यावेळी विजयी सलामी देत दुसरी फेरी गाठली आहे. त्याने ब्रिटनच्या वाईल्डकार्ड प्रवेशधारक कॅमेरॉन नोरीला हरविले. पहिल्या ...Full Article

पात्र फेरीतील खेळाडूंशी मरे, केर्बरची सलामी

वृत्तसंस्था/ लंडन सोमवारपासून सुरू होणाऱया विम्बल्डन ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धेत विद्यमान विजेता अँडी मरेची सलामीची लढत पात्रता फेरीतून आलेल्या खेळाडूशी होणार आहे. महिला एकेरीत चॅम्पियन अँजेलिक केर्बरची लढतही पात्रता फेरीतून ...Full Article

पेत्र क्विटोव्हा अजिंक्मय

बर्मिंगहॅम  झेकच्या पेत्र क्विटोव्हाने येथे झालेल्या एजॉन क्लासिक महिला टेनिस स्पर्धेचे जेतेपद पटकावत विम्बल्डन स्पर्धेचे आपणही दावेदार असल्याचे दाखवून दिले. अंतिम फेरीत ऑस्ट्रेलियाच्या ऍश्ले बार्टीचा 4-6, 6-3, 6-2 असा ...Full Article

शरापोव्हाचे पुनरागमन जुलै महिन्यात

वृत्तसंस्था / मॉस्को रशियाची माजी टॉप सिडेड महिला टेनिसपटू मारिया शरापोव्हाचे व्यावसायिक टेनिस क्षेत्रामध्ये जुलै महिन्यात पुनरागमन होणार आहे. उत्तेजक चाचणीत दोषी आढळल्याने शरापोव्हावर 15 महिन्यांची बंदी घालण्यात आली ...Full Article

बोपण्णा-डोडिग उपांत्य फेरीत

वृत्तसंस्था /लंडन : येथे सुरू असलेल्या ऍगॉन पुरूषांच्या टेनिस स्पर्धेत भारताच्या रोहन बोपण्णा आणि त्याचा क्रोएशियाचा साथीदार इव्हान डोडिगने यांनी पुरूष दुहेरीची उपांत्य फेरी गाठली. उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात बोपण्णा ...Full Article

इस्टोनियाची कोंटाव्हेट अजिंक्य

वृत्तसंस्था/  डेन बॉश्च इस्टोनियाची महिला टेनिसपटू ऍनेट कोंटाव्हेटने रविवारी येथे डेन बॉश्च महिलांच्या टेनिस स्पर्धेत एकेरीचे अजिंक्यपद पटकाविले. विंबल्डन स्पर्धेपूर्वीच्या सरावाच्या या स्पर्धेत 21 वर्षीय कोंटाव्हेटने रशियाच्या नातालिया व्हिकेलनसेव्हाचा ...Full Article

किदांबी श्रीकांतला पाच लाखाचे बक्षीस

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली भारताचा बॅडमिंटनपटू किदांबी श्रीकांतने रविवारी जकार्ता येथे इंडोनेशिया खुल्या सुपर सिरीज बॅडमिंटन स्पर्धेत पुरूष एकेरीचे अजिंक्यपद पटकाविले. या कामगिरीमुळे अखिल भारतीय बॅडमिंटन संघटनेने श्रीकांतला पाच लाख ...Full Article

प्रेंच स्पर्धेत नादालचे दहावे जेतेपद

बेथनी-सफारोव्हाचे महिला दुहेरीत अजिंक्मय, मायकेल व्हीनस-रेयान हॅरिसन पुरुष दुहेरीत यशस्वी वृत्तसंस्था/ पॅरिस स्पेनच्या चौथ्या मानांकित राफेल नादालने स्वित्झर्लंडच्या तिसऱया मानांकित स्टॅनिसलास वावरिंकाचा एकतर्फी धुव्वा उडवित फ्रेंच ओपन ग्रँडस्लॅम स्पर्धेचे ...Full Article

बेथनी-सफारोव्हाचे सलग तिसरे जेतेपद,

मायकेल व्हीनस-रेयान हॅरिसन पुरुष दुहेरीत यशस्वी वृत्तसंस्था/ पॅरिस अमेरिकेची बेथनी मॅटेक सँड्स व झेकची लुसी सफारोव्हा यांनी सलग तिसरे ग्रँडस्लॅम अजिंक्मयपद मिळविताना फ्रेंच ओपन स्पर्धेत महिला दुहेरीचे जेतेपद पटकावले. ...Full Article
Page 4 of 18« First...23456...10...Last »