|Monday, March 25, 2019
You are here: Home » tennis

tennis

नादाल, वोझ्नियाकी, बुस्टा उपांत्यपूर्व फेरीत

फ्रेंच ग्रँडस्लॅम टेनिस : निशिकोरी, स्विटोलिना, प्लिस्कोव्हा, खचानोव्ह चौथ्या फेरीत,  रेऑनिक, इस्नेर, स्टोसुर, कुझनेत्सोव्हा पराभूत वृत्तसंस्था/ पॅरिस फ्रेंच ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धेत दहावे जेतेपद मिळविण्याच्या दिशेने आणखी एक पाऊल टाकताना स्पेनच्या राफेल नादालने आपल्याच देशाच्या बॉटिस्टा ऍगटचा पराभव करून उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. महिलांमध्ये डेन्मार्कच्या कॅरोलिन वोझ्नियाकीने गेल्या सात वर्षांत पहिल्यांदाच तसेच ओस्टापेन्को व स्पेनचा बुस्टा यांनीही या स्पर्धेची उपांत्यपूर्व ...Full Article

कॉर्नेटकडून रॅडवान्स्का पराभूत

हॅलेप, व्हीनस, वोझ्नियाकी, सिलिक, ज्योकोव्हिक, वावरिंका, मरे, व्हर्डास्को चौथ्या फेरीत वृत्तसंस्था/ पॅरिस क्रोएशियाच्या 28 वर्षीय मारिन सिलिकने फ्रेंच ओपन ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धेच्या चौथ्या फेरीत स्थान मिळवित जेतेपदाचे आपणही दावेदार ...Full Article

त्सोंगा, स्टोसूर विजेते

वृत्तसंस्था / लेयॉन फ्रान्सच्या जो विलप्रेड त्सोंगाने शनिवारी येथे लेयॉन खुल्या पुरूषांच्या एटीपी टेनिस स्पर्धेत एकेरीचे जेतेपद पटकाविले. क्ले कोर्टवरील स्पर्धेतील त्याचे हे पहिले विजेतेपद आहे. अंतिम सामन्यात त्सोंगाने ...Full Article

प्रेंच ग्रॅण्डस्लॅम टेनिस स्पर्धेला आज प्रारंभ

ऑस्ट्रियाचा थिएम व जर्मनीचा व्हेरेव्ह यांच्या कामगिरीकडे लक्ष पॅरीस येथील रोलॅंड गॅरोच्या रेड क्ले कोर्टवर रविवारपासून प्रेंच ग्रॅण्डस्लॅम टेनिस स्पर्धेला प्रारंभ होत आहे. 2017 टेनिस हंगामातील ही दुसरी ग्रॅण्डस्लॅम ...Full Article

ज्योकोव्हिक-ग्रॅनोलर्स, मुगुरुझा-शियाव्होन सलामीच्या लढती

ग्रँडस्लॅमचा ड्रॉ जाहीर, नादाल-जोकोव्हिक उपांत्य लढत होण्याची अपेक्षा वृत्तसंस्था / पॅरिस येत्या रविवारपासून सुरू होणाऱया फ्रेंच ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धेचा ड्रॉ जाहीर करण्यात आला असून अपेक्षेप्रमाणे निकाल लागत राहिल्यास सर्बियाचा ...Full Article

युकी, रामकुमार पात्र फेरीत पराभूत

वृत्तसंस्था / पॅरीस येत्या सोमवारपासून येथे सुरू होणाऱया प्रेंच ग्रॅण्ड स्लॅम टेनिस स्पर्धेत पुरूष एकेरीच्या प्रमुख ड्रॉ मध्ये स्थान मिळविण्यासाठी पात्र फेरीच्या सामन्यात भारताच्या युकी भांब्री आणि रामकुमार रामनाथन ...Full Article

विंबल्डन स्पर्धेत क्विटोव्हाचे पुनरागमन

वृत्तसंस्था / लंडन झेकची महिला टेनिसपटू पेत्रा क्विटोव्हा जुलै महिन्यात येथे होणाऱया विंबल्डन ग्रॅण्ड स्लॅम टेनिस स्पर्धेत पुनरागमन करण्यासाठी सज्ज झाली आहे. क्विटोव्हाने यापूर्वी दोन वेळा विंबल्डन ग्रॅण्ड स्लॅम ...Full Article

जोकोव्हिकचा नवा प्रशिक्षक ऍगास्सी

वृत्तसंस्था/ रोम सर्बियाचा द्वितीय मानांकित टेनिसपटू नोव्हॅक जोकोव्हिकने आगामी प्रेंच ग्रॅण्ड स्लॅम टेनिस स्पर्धेसाठी अमेरिकेचा माजी टेनिसपटू आंद्रे ऍगास्सीची प्रशिक्षक म्हणून नियुक्ती केली आहे. इटालियन मास्टर्स टेनिस स्पर्धेत रविवारी ...Full Article

जर्मनीचा व्हेरेव्ह अंतिम फेरीत

वृत्तसंस्था / रोम जर्मनीच्या ऍलेक्सझांडेर व्हेरेव्हने अमेरिकेच्या जॉन इस्नेरचा पराभव करत इटालियन खुल्या मास्टर्स टेनिस स्पर्धेत एकेरीची अंतिम फेरी गाठली. सर्बियाच्या जोकोव्हिकने अर्जेंटिनाच्या पोट्रोचे आव्हान संपुष्टात आणत उपांत्य फेरीत ...Full Article

सानिया-यारास्लोवा जोडीला पराभवाचा धक्का

वृत्तसंस्था/ रोम येथे सुरु असलेल्या रोम मास्टर्स टेनिस स्पर्धेत भारताची स्टार खेळाडू सानिया मिर्झा व तिची कझाकिस्तानची साथीदार यारास्लोवा शेवडोवा जोडीला उपांत्य फेरीत पराभवाचा सामना करावा लागला. पुरुष दुहेरीत ...Full Article
Page 5 of 18« First...34567...10...Last »