|Saturday, April 20, 2019
You are here: Home » top news

top news

गोलंदाज उमेश यादवच्या घरी चोरी

ऑनलाईन टीम / नागपूर : भारतीय क्रिकेट संघातील वेगवान गोलंदाज उमेश यादवच्या घरात चोरी झाली आहे. नागपुरातील उच्चभ्रु शंकरनगर परिसरातील राहत्या घरात चोरीचा प्रकार घडला आहे. सोमवारी संध्याकाळी ही घटना घडली. चोरटय़ांनी उमेशच्या घरातून सुमारे 45 हजार रूपयांची रोकड आणि एक मोबाईल फोन लंपास केला. म्हत्त्वाचे म्हणजे चोरीची घटना घडली, त्यावेळी उमेश यादव नागपुरातच होता. मात्र कुटुंबासोबत पार्टीसाठी बाहेर ...Full Article

दिल्ली – मुंबई अंतर पाच तासांनी कमी होणार

ऑनलाईन टीम / मुंबई : पुढील महिन्यात भारतीय रेल्वेचा वेग वाढणार आहे. त्यामुळे मुंबई ते दिल्ली हे अंतर 17 तासांवरून 12 तासांवर येणार आहे. राजधानी एक्सप्रेसचा वेग 30 टक्क्यांनी ...Full Article

11 पाकिस्तानी कैद्यांची आज भारत करणार सुटका

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांच्या भेटीनंतर भारताकडून आज (सोमवारी) 11 पाकिस्तानी कैद्यांची सुटका होणार आहे. या कैद्यांनी त्यांची शिक्षा ...Full Article

शेतकरी संपाचा सातवा दिवस, सरकारविरोधात आज मौन आंदोलन

ऑनलाईन टीम / मुंबई : शेतकऱयांच्या संपाच आज शेवटचा दिवस आहे.त्यामुळे आज सरकारच्याविरोधात मौन आंदोलन केले जात आहे. शेतकरी आंदोलनाची पुढची दिशा सुकाणु समितीच्या वतीने ठरवण्यात येणार आहे. ज्या ...Full Article

कुलभूषण जाधव यांना अजून फाशी का नाही, पाकिस्तानमध्ये याचिका दाखल

ऑनलाईन टीम / इस्लमाबाद : पाकिस्तानने हेरगिरीच्या आरोपांवरून फाशीची शिक्षा सुनावलेले भारतीय नौदलाचे माजी अधिकारी कुलभूषण जाधव यांना लवकरात लवकर फाशी देण्यात यावी, अी याचिका पाकिस्तानच्या सुप्रीम कोर्टात दाखल ...Full Article

श्रीलंकेत पावसाचे थैमान,91 जणांचा मृत्यू

ऑनलाईन टीम / कोलंबो : भारतामध्ये पावसाची वा पाहणे सुरू असतानाच तिकडे श्रीलंकेत मात्र पावसाने थैमान घातले आहे. मान्सूनने पाहिल्याच पावसामध्ये श्रीलंकेला मोठा तडाखा दिला आहे. काल श्रीलंकेत तुफानी ...Full Article

मेजर गोगोईंचा निर्णय अनैतिक आणि अयोग्य : दिग्विजय सिंह

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : काश्मीरमध्ये दगडफेक करणाऱया जमावाला नियंत्रणात आणण्यासाठी स्थानिक तरूणाला जीपच्या समोर बांधणाऱया मेजर नितीन गोगोई यांच्या निर्णयाबद्दल सध्या देशभरात परस्परविरोधी मते व्यक्त होताना दिसत ...Full Article

कुलभूषण जाधव यांना इराणमधून अटक ; माजी आयएसआय अधिकाऱयाचा दावा

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : भारताचे माजी नौदल अधिकारी कुलभूषण जाधव यांनी पाकिस्तानमधून नाही तर इराणमधून अटक करण्यात आल्याचा दावा आयएसआयमधून लेफ्टनंट जनरल पदावरून निवृत्त झालेले अमजद शोएब ...Full Article

‘किल्ला विकणे आहे’च्या पोस्टरने संताप, मालवण बंदची हाक

ऑनलाईन टीम / सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिह्यातील मालवणमध्ये ‘किल्ला विकणे आहे’ अशा प्रकारचा बॅनर लावण्यात आल्याने स्थानिकांचा संताप झाला आहे. याचा विरोध करण्यासाठी ‘मालवण बंद’ची हाक देण्यात आली आहे. ...Full Article

पुण्यात दोन वाडय़ांना आग, एकाचा मृत्यू

ऑनलाईन टीम / पुणे : पुण्यातील शुक्रवार पेठेत दोन वाडय़ांना आग लागली. या आगीत एकाचा मृत्यू झाला असून अग्निशमन दलाचे चार जवान जखमी झाले आहेत.  अग्निशमन दलाच्या 12 गाडय़ांच्या ...Full Article
Page 1 of 212