|Saturday, January 19, 2019
You are here: Home » TVS apache

TVS apache

टिव्हीएसची ‘अपाची  RR 310’ गाडी भारतात लाँच

ऑनलाईन टीम / मुंबई : टिव्हीएसने ‘अपाची  RR 310′ गाडी भारतात लाँच केली आहे.या गाडीची किंमत 2.05लाख(एक्स शोरूम किंमत)इतकी आहे. ही स्पोर्ट बाईक असल्याने तरूणीईला आकर्षिक करणारी आहे. या महिन्याअखेर पर्यंत या बाईकचे बुकिंगला सुरूवात होणार आहे. या गाडीमध्ये 312सीसीचे इंजिन देण्यात आले असून यात 33.5 बीएच पॉवर आणि 7700 आरपीएम टॉर्क आहे. 300एमएम पेटल प्रंट डिस्क ब्रेक व ...Full Article