दिवसेंदिवस नवनवीन बदल होताहेत. ‘गार्टनर’ने दिलेल्या माहितीनुसार, येणाऱया कालखंडात अनेक कंपन्या बँकींग, आर्थिक, औद्योगिक क्षेत्रात जिथे कुठे व्यवस्थापकांची गरज असेल, तिथे कृत्रिम बुद्धिमत्तेने तयार केलेले यंत्रमानव (रोबो) नेमतील. कृत्रिम बुद्धिमत्ता, आभासी व्यक्तिगत सहाय्यक इत्यादी तंत्रज्ञानाचा वापर केलेले रोबो व्यवस्थापक 2024 पर्यंत कार्यरत होतील. मग मानवी व्यवस्थापक बाजूला सारले जातील, कारण मग त्यांना काही कामच उरणार नाही. 2024 पर्यंत मानवी व्यवस्थापक कंपन्यांतून बाहेर पडण्याचे प्रमाण हे 69 टक्के एवढे वाढले असेल. कंपनीची बरीचशी कामे करण्यास मानवी व्यवस्थापकांना वेळ लागतो. हे रोबो व्यवस्थापक आले की कामे जलद गतीने व अचूकपणे होतील. त्यातून फायदा होईल. की परदेशी कंपन्यांनी तर असे ह्युमनाईड रोबो व्यवस्थापक बसवायला सुरुवातही केलीय
Trending
- रायगड किनाऱ्यावर स्वच्छता मोहिमेमध्ये सापडल्या चरस पिशव्या
- भर पावसात ‘स्वच्छता ही सेवा..1 तारीख 1 तास’
- रत्नागिरी सिंधुदुर्गला वादळीवाऱ्यासह मुसळधार पावसाचा तडाखा
- स्क्वॅशमध्ये भारताचे ऐतिहासिक यश
- रिंगरोडप्रश्नी शेतकऱ्यांना दिलासा
- राज्यात परतीच्या पावसाचा कहर
- भारतीय हॉकी संघाचा पाकवर विक्रमी विजय
- राज्यातील विविध पोलीस स्थानकांवर निदर्शने