खानापूर तालुक्यात कोरोना रूग्णांचा आकडा दररोज वाढत चालला असून रविवारी त्यातआणखी चौघांचीभर पडली आहे. यामध्ये खानापूर शहर व उपनगरातील तीन व्यक्तींचा समावेश आहे. तर सनहोसूर येथील एक युवकाचा समावेश आहे. खानापूर शहरातील पॉझिटिव्ह मध्ये खानापूर पोलीस स्थानकातील कॉन्स्टेबलचा एक, खानापूर बाजारपेठमधील एक, तर खानापूर मयेकर नगरमधील एक व्यक्तीचा समावेश आहे. यामुळे पॉझिटिव्ह आढळलेल्या ठिकाणचा परिसर सील करण्याची प्रक्रिया सकाळपासून हाती घेण्यात आली आहे. त्यामुळे खानापूर तालुक्यातील रुग्णांची संख्या 28 वर पोहोच
Trending
- जिल्हा युवा महोत्सवाचा मुरगूडात शानदार उद्घाटन सोहळा
- मलकापूर येथे गतिमंद युवतीवर केलेल्या अत्याचारा विरोधात शहरवासीय आक्रमक
- पनवेल जवळ मालगाडीला अपघात झाल्याने कोकण रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले
- रायगड किनाऱ्यावर स्वच्छता मोहिमेमध्ये सापडल्या चरस पिशव्या
- भर पावसात ‘स्वच्छता ही सेवा..1 तारीख 1 तास’
- रत्नागिरी सिंधुदुर्गला वादळीवाऱ्यासह मुसळधार पावसाचा तडाखा
- स्क्वॅशमध्ये भारताचे ऐतिहासिक यश
- रिंगरोडप्रश्नी शेतकऱ्यांना दिलासा