प्रतिनिधी/ पणजी
‘यंग शेफ्ढ ऑलिम्पियाड’ या हॉस्पिटॅलिटी जगतातील सर्वात मोठय़ा पाककृती स्पर्धेच्या सहाव्या पर्वाचे आयोजन 28 जानेवारी ते 2 फ्sढब्रुवारी या कालावधीत दिल्ली, बंगळुर, पुणे, गोवा आणि कोलकता येथे करण्यात आले आहे. या स्पर्धेत 55 देशांनी सहभाग घेतला असून गोव्यात इंटरनॅशनल इंन्स्टिटय़ुट ऑफ्ढ हॉटेल मेनेजमेंट (आयआयएचएम) यांच्यातफ्xढ 10 देशांतील स्पर्धकांची स्पर्धा होणार असल्याची मा†िहती आयआयएचएमचे कुलीनरी संचालक शेफ्ढ शॉन केन्वर्थी यांनी दिली.
यावेळी पत्रकार परिषदेत आयआयएमएम अहमदाबादचे संचालक शेफ्ढ समीर मेहता, रेडीसन ब्ल्युचे कॉऑपरेट एक्झिकेटीव्ह शेफ्ढ के. एस. महेश, आयआयएचएम हैदराबादचे संचालक अरनेस्ट इम्मेन्युअल आणि आयआयएचएम गोवाच्या संचालक शबनम जाना यांची उपस्थिती होती.
के. एस. महेश यांनी सांगितले की गोवा हे पर्यटन स्थळ म्हणून जगप्रसिद्ध आहे. पर्यटकांना गोव्यात अतिशय चांगले खाद्यपदार्थ खायला मिळतात ही देख्,ााrल एक विशेष ओळख गोव्याची आहे. आता गोवा हे एक लग्नसमारंभाचे एक स्थळ बनले आहे. यादृष्टीने पाहायला गेल्यास ही स्पर्धा अनेकांना चांगली संधी म्हणून स्वीकारता येईल.
या स्पर्धेत विजयी होणाऱया स्पर्धकांना 10,000 डॉलर रोख, चषक आणि गोल्ड टोक (सोन्याची शेफ्ढची टोपी) बक्षिस स्वरुपात मिळणार आहे. स्पर्धकांना तीन फ्sढऱया पार कराव्या लागतील. शेफ्ढ स्टुअर्ट लिटिलजॉन आणि शेफ्ढ स्टिफ्ढन हॉगन हे गोव्यातील स्पर्धेचे तांत्र्xिाढ परिक्षण करणार आहेत. आंतरराष्ट्रीय शेफ्ढ डेव्हिड ग्रॅहॅम आणि शेफ्ढ अविजित घोष हे या शहरात होणाऱया स्पर्धेचे सादरीकरण परीक्षक म्हणून काम पाहणार आहेत.