बेळगाव : पदवीपूर्व शिक्षण विभागाच्या उपसंचालिका सविता जोशी निवृत्त झाल्या असून खात्याचे प्रभारी उपसंचालक पदावर आर. पट्टणशेट्टी नियुक्त झाले आहेत. या निमित्ताने जिल्हा पदवीपूर्व प्राचार्य असोसिएशन व जिल्हा पदवीपूर्व प्राध्यापक असोसिएशनच्यावतीने सविता जोशी यांचा निवृत्तीनिमित्त सत्कार करण्यात आला, तर आर. पट्टणशेट्टी यांना शुभेच्छा देत पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. यावेळी अध्यक्ष तसेच इतर सदस्य उपस्थित होते.
Trending
- बावळाट ग्रामस्थांची सावंतवाडी एसटी स्थानकाला धडक
- दरकपात मागे घेण्यासाठी ‘गोकुळ’ला शेतकऱ्यांकडून निवेदन सादर…अन्यथा जिल्हाभर आंदोलन उभारणार- राजेंद्र सुर्यवंशी
- कुडाळात होणार ”माझा लोकराजा” महोत्सव
- मनोहर गडावर ‘किल्ले मनोहर गड स्वच्छता मोहीम’
- पक्षाने आदेश दिल्यास महाडिक परिवार लोकसभाही लढवणार- खा. धनंजय महाडिक
- प्रस्थापितांनीही ठामपणे सांगावं…; बदल हवा…पण आमदार नवा..- समरजितसिंह घाटगे
- दापोलीत डुकराच्या हल्ल्यात दोघे जखमी
- मळगाव रेल्वे स्थानकावर मोकाट कुत्र्यांचा वावर : प्रशासन हतबल